Kvktuljapur

Kvktuljapur Krishi Vigyan Kendra, Tuljapur is a Government organisation. working for the farmers of the Osmanaba

दैनंदिन हवामान नोंदी जिल्हा कृषि हवामान केंद्रकृषि विज्ञान केंद्र, तुळजापूर जि. धाराशिव
14/12/2023

दैनंदिन हवामान नोंदी
जिल्हा कृषि हवामान केंद्र
कृषि विज्ञान केंद्र, तुळजापूर जि. धाराशिव

धाराशिव जिल्हाकरिता *दिनांक १३ ते १७ डिसेंबर, २०२३* साठी हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका...प्रादेशिक हवा...
12/12/2023

धाराशिव जिल्हाकरिता *दिनांक १३ ते १७ डिसेंबर, २०२३* साठी हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका...

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे.

दैनंदिन हवामान नोंदी जिल्हा कृषि हवामान केंद्रकृषि विज्ञान केंद्र, तुळजापूर जि. धाराशिव
08/12/2023

दैनंदिन हवामान नोंदी
जिल्हा कृषि हवामान केंद्र
कृषि विज्ञान केंद्र, तुळजापूर जि. धाराशिव

धाराशिव जिल्हाकरिता *दिनांक ०९ ते १३ डिसेंबर, २०२३* साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका...प्रादेशि...
08/12/2023

धाराशिव जिल्हाकरिता *दिनांक ०९ ते १३ डिसेंबर, २०२३* साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका...

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश स्वछ ते अंशतः ढगाळ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

धाराशिव जिल्हाकरिता *दिनांक २८ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर, २०२३* साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका....
27/10/2023

धाराशिव जिल्हाकरिता *दिनांक २८ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर, २०२३* साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका...

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश स्वछ ते अंशतः ढगाळ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

Address

Latur Road
Tuljapur
413601

Opening Hours

Monday 9:30am - 5pm
Friday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kvktuljapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share