02/08/2026
*राज्याच्या महिला व बालविकास विभाग आयोजित आदिशक्ती अभियान - आदिशक्ती पुरस्कार २०२५-२६ मध्ये*
*तिसगाव ग्रामपंचायतचा तालुकास्तरीय प्रथम क्रमांक*
*राज्य शासनातर्फे दि.३१ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयाने घोषणा*
यासाठी सर्व तिसगावकर ग्रामस्थ, मा.सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि अशाच उज्जवल कार्यासाठी शुभेच्छा..!!❤️💥🙏
यासाठीच्या तालुकास्तरीय निवड समितीचे मनःपूर्वक धन्यवाद..!!
आपलाच:-
*ॲड. भुषण संजय गांगुर्डे*
संस्थापक अध्यक्ष:- श्री महात्मा फुले तिसगाव ग्रामविकास प्रतिष्ठान, तिसगाव(माळ्याचे) ता. चांदवड
संपर्क:- ९५२७१ ०६३२८
९४०५८ ०६३२८