Bhalchandra Salvi

Bhalchandra Salvi Union leader

में.फॅारमाकेम इंडिया कॅारपोरेशन, मीरारोड, मुंबई मधील ५० वर्षे जुन्या कारखान्यात कामगारांमध्ये राजकीय वैमनस्यातुन संघटनां...
01/04/2025

में.फॅारमाकेम इंडिया कॅारपोरेशन, मीरारोड, मुंबई मधील ५० वर्षे जुन्या कारखान्यात कामगारांमध्ये राजकीय वैमनस्यातुन संघटनांचा वाद सुरू झाला. मात्र मा. लाड साहेबांच्या कुशल नेतृत्वाखालील श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमाने सर्व कामगारांना एकत्र करून यशस्वीपणे करार संपन्न केला. त्या अनुषंगाने सर्वसाधारण सभा कामगारांनी आयोजित केली व आनंदोत्सव साजरा केला. मा. लाड साहेबांच्या वतीने कामगारांचा सत्कार स्विकारला त्या वेळी संघटनेचे पदाधिकारी श्री महेश सावंत, श्री बाबा कदम. तसेच कामगार प्रतिनिधी श्री. बबलु, श्री सचिन, श्री. नलावडे, श्री. गायकवाड व सर्व कामगार उपस्थित होते.

Address

Thane
400605

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhalchandra Salvi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category