आपला स्वराज्य आपली सत्ता

  • Home
  • India
  • Thane
  • आपला स्वराज्य आपली सत्ता

आपला स्वराज्य आपली सत्ता सत्यमेव जयते

01/08/2026

कलेक्टर लँड जनतेच्या नावावर करणार ठीक आहे पण यात आमदार खासदार राखीव जागा स्वतःच्या नावावर करत आहेत त्याच काय ???
काय ते तिकडे राहत होते नाही !!!

26/07/2026

झालेल्या आंदोलनात कोणत्याही पक्षाचा विजय नाही
हा विजय तरुण पिढीचा आहे
हा विजय सत्याचा आहे
सत्यमेव जयते 🇮🇳

24/07/2026

देशातील तरुण पिढी पेक्षा आज एक नेता भाजपला मोठा आहे
आपली औकात कवडी मोलाची आहे हे स्पष्ट ऍक्शन सांगत आहे

Devendra Fadnavis ???
30/05/2026

Devendra Fadnavis ???

30/08/2025

मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या सर्व मावळ्यांचे मुंबईत स्वागत आहे.
स्वतःची काळजी घ्या ❤️

19/08/2025

अतिवृष्टि आहे शक्य तो बाहेर जाउ नका
आणि वाहन तर चालवू नकाच 🫷

18/08/2025

उठ तरुण आभाळ मोठा आहे तू झेप घे
खाली पडायची भीती आहे
म्हणून जग झेप घेत नाही
तू झेप तर घे जग तुझं आहे !!

17/08/2025

मुंबई आणि गुजरात च्या मध्ये आडवा असलेला पालघर लवकरच गुजरात च्या ताब्यात. जागा विकू नका तुमच्या येणाऱ्या हजारो पिढ्या त्या जागेच्या भाड्यावर जगतील कुठे काम करायची गरज नाही
जागा विकू नका जागा विकू नका 🙏

16/08/2025

आज दहीहंडी चे प्रत्येक ग्रुप बघून विचार आला आपल्या मराठी पोरांची बरोबरी कोणीच नाही करू शकत ❣️
बाकी सर्व सुखरूप घरी पोचले असतील हीच ईश्वर चरणी अपेक्षा ❤️ जय महाराष्ट्र ❤️

27/07/2025

अख्खे परप्रांतीय मराठीच्या विरोधात
जर महाराष्ट्र मध्ये १ कोटी लोक काम करत असली तरी दर महिना ५००० हजार त्यांच्या गावाला पाठवत असेल तर आपण दर महिन्याला ५००० हजार कोटी त्यांच्या राज्याचा विकासात जातात. वार्षिक ६०,००० कोटी तरी त्यांना मराठी लोक आवडत नाही.
मुंबई , पालघर , ठाणे , नवी मुंबई, नाशिक , पुणे हे एक दिवस आपले राहणार नाही जागा विकू नका. नाहीतर एक दिवस जमीन विकून तुम्ही महाराष्ट्रला भिकेला लावणार.
आपली पोर कामाला लावा परप्रांतीय लोकांना घरे भाड्यावर देऊ नका ती लोक आपोआप थांबतील यायला जडावर घाव घाला. राजकारणी कोणाचे नसतात.

Address

Mira Road East
Thane
401107

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपला स्वराज्य आपली सत्ता posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share