Thane Police Commissionerate

Thane Police Commissionerate ठाणे पोलीसांचे अधिकृत खाते.
आपत्कालीन परिस्थितीत संपर्क करा - ११२
Official handle of Thane Police , Monitored 24/7, For any emergency dial - 112.
(369)

Thane Police Commissionerate is a unique Police Unit. It is perhaps the only one of its kind in India as Thane Police Commissionerate comprises of four Municipal Corporations (Thane, Bhiwandi, Ulhasnagar, and Kalyan-Dombivali) and two Muncipal Councils (AMBARNATH and Badlapur) and a number of small villages. The city Mumbai, the financial capital of India is bordering Thane. Another most developed

city like Navi Mumbai is its immediate neighbour. The Central and Western Railway tracks go through Thane. One of the most important Railway Junctions like Kalyan passes through the heart of Thane.

👜 हरवलेली पर्स तासाभरात शोधून सुरक्षित परत!डोंबिवली पश्चिम येथे महिलेची हरवलेली पर्स तक्रारीची तत्काळ दखल घेत PSI अमित प...
01/09/2026

👜 हरवलेली पर्स तासाभरात शोधून सुरक्षित परत!

डोंबिवली पश्चिम येथे महिलेची हरवलेली पर्स तक्रारीची तत्काळ दखल घेत PSI अमित पवार व DB पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या तासाभरात शोधून काढली. पर्समधील ₹16,100/- रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे जशीच्या तशी तक्रारदार महिलेच्या ताब्यात देण्यात आली. 👮‍♂️🤝

01/09/2026
01/09/2026

युवकांच्या उज्ज्वल वाटचालीसाठी ‘Youth connect’ उपक्रमातून जागरूकतेची नवी ज्योत! ✨

व्यसनांपासून दूर राहून आपल्या आकांक्षा, आत्मभान आणि चांगल्या सवयींना प्राधान्य देऊया. घेतलेला प्रत्येक योग्य निर्णय स्वतःसोबतच समाजाच्या सुदृढ भवितव्याला आकार देतो. 💯

“जाणीव मनात, उमेद कृतीत, यश वाटचालीत”
#युवकजागृती #नशामुक्तभारत #व्यसनमुक्तयुवा #युवाशक्ती #युवकांसाठी #सुदृढसमाज #जागरूकयुवा #चांगल्यासवयी #उज्ज्वलभविष्य #सकारात्मकविचार #युवाशक्तीदेशाचीशक्ती

🚨 THANE CITY NASHA MUKT CAMPAIGN 🚨युवाशक्तीला व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी DCP Zone 5, Thane Police Commissionerate या...
31/08/2026

🚨 THANE CITY NASHA MUKT CAMPAIGN 🚨

युवाशक्तीला व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी DCP Zone 5, Thane Police Commissionerate यांच्या पुढाकाराने शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी Reels, Poster & Essay Competition आयोजित करण्यात आली आहे. 🧑‍🎓✨

🏆 आकर्षक पारितोषिके | १ ते १० सप्टेंबर २०२६ पर्यंत.

नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी QR Code Scan करा.

चला, एकत्र येऊया आणि व्यसनमुक्त ठाणे शहर घडवूया! 💪

Say NO to Drugs, Say YES to Life! 🚫💊❤️

🔐 सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवा!सोशल मीडिया वापरताना सावधगिरी बाळगा—मजबूत पासवर्ड वापरा, OTP कोणालाही सांगू नका, अनोळ...
29/08/2026

🔐 सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवा!
सोशल मीडिया वापरताना सावधगिरी बाळगा—मजबूत पासवर्ड वापरा, OTP कोणालाही सांगू नका, अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळा. 🛡️
सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 वर संपर्क साधा.
📱 सावध रहा, सुरक्षित रहा!
#1930

🛡️ विद्यार्थी सुरक्षा जनजागृती | चितळसर पोलीस ठाणेदि. २७/०८/२०२६ रोजी नवजीवन विद्यालय, गांधीनगर येथे विद्यार्थ्यांसाठी स...
28/08/2026

🛡️ विद्यार्थी सुरक्षा जनजागृती | चितळसर पोलीस ठाणे

दि. २७/०८/२०२६ रोजी नवजीवन विद्यालय, गांधीनगर येथे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, बाल हेल्पलाइन १०९८ व आपत्कालीन मदतीसाठी Dial 112 याबाबत जनजागृती करण्यात आली. 📢👮‍♂️

यावेळी ७०–८० विद्यार्थी व ६ शिक्षक उपस्थित होते. तसेच रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

👏 प्रामाणिकपणाला सलाम! | कापूरबावडी पोलीसांची तत्पर कारवाईदि. १३/०८/२०२६ रोजी रिक्षामध्ये विसरलेली ₹१,९०,०००/- रोख रक्कम...
28/08/2026

👏 प्रामाणिकपणाला सलाम! | कापूरबावडी पोलीसांची तत्पर कारवाई

दि. १३/०८/२०२६ रोजी रिक्षामध्ये विसरलेली ₹१,९०,०००/- रोख रक्कम कापूरबावडी पोलिसांनी CCTV व तांत्रिक माहितीच्या आधारे रिक्षाचा शोध घेऊन मिळवली.

रिक्षाचालकानेही प्रामाणिकपणे सदर रक्कम पोलीस ठाण्यात जमा केली. मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्या हस्ते रक्कम तक्रारदारास परत करण्यात आली. 👮‍♂️🤝

🤝 शांतता समिती बैठक | ठाणे पोलीस आयुक्तालयआगामी सण-उत्सव शांततेत व उत्साहात पार पडावेत, यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयात शा...
28/08/2026

🤝 शांतता समिती बैठक | ठाणे पोलीस आयुक्तालय

आगामी सण-उत्सव शांततेत व उत्साहात पार पडावेत, यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयात शांतता समिती सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली. 🕊️

सण-उत्सवातील शांतता, धार्मिक सलोखा, अफवांना आळा व सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शांतता व सलोखा राखण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा!

#सामाजिकसलोखा #शांतता #सणउत्सव

🎀 राखीच्या धाग्यातून सुरक्षिततेचा संदेश! 🪖रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला ठाणे वाहतूक पोलिसांचा अनोखा उपक्रम — विनाहेल्मेट ...
28/08/2026

🎀 राखीच्या धाग्यातून सुरक्षिततेचा संदेश! 🪖

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला ठाणे वाहतूक पोलिसांचा अनोखा उपक्रम — विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचे समुपदेशन करून राखी बांधली आणि मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले.

❤️ दंडापेक्षा आपुलकी…
🛡️ सुरक्षिततेसाठी हेल्मेट…
🤝 वाहतूक नियमांचे पालन हीच कुटुंबासाठी खरी भेट!

Address

Commissioner Of Police, Near Kalwa Bridge, Thane(W)
Thane
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thane Police Commissionerate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Thane Police Commissionerate:

Shortcuts

Share