06/10/2026
हा ताई घर कामाला जाताना चक्कर येऊन रस्त्यामध्ये पडले चंदनवाडी मध्ये आणि तिथून कोणीतरी एका प्रेस वाल्यांनी ऍडमिट केले आणि नंतर यांच्या घरचा पत्ता काही लागला नाही त्या शुद्धीत नव्हत्या मुळे आता ते बरे झाले आहेत कळवा आणि अंधेरीला यांच्या नातेवाईक राहतात हा व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती टाकलेली आहे यांना कोण ओळखत असेल तर आपण पुकार सेवा प्रतिष्ठान यांना संपर्क करावा