28/04/2017
"महा ई सेवा केंद्र" या नावाचे आता "*आपले सरकार सेवा केंद्र*" अशा नावात रूपांतर झालेले आहे. सदर केंद्राचा नवीन पत्ता खालील प्रमाणे असेल तरी याची कृपया सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
पत्ता:-
सी-३९, शांती शॉपिंग सेंटर, रेल्वे स्टेशन समोर, मीरा रोड (पु.)
मोबाईल क्र. ९७०२१२१२१०
Address:-
C-39, SHANTI SHOPPING CENTER, OPP. RAILWAY STATION, MIRA ROAD (E.)
MOBILE NO. 9702121210