MNS

MNS मनसे संबंधित सर्व अपडेटस या पेजवर दिल?

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री.एकनाथ जी शिंदे ह्यांनी मा.राजसाहेबांची त्यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी सदिच...
27/03/2023

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री.एकनाथ जी शिंदे ह्यांनी मा.राजसाहेबांची त्यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. सदर प्रसंगी मा.शर्मिलावहिनी ठाकरे, मनसे नेते मा.अमितसाहेब ठाकरे उपस्थित होते.
#शिवतीर्थ

 #महाराष्ट्रधर्म  #मनसे_पाडवामेळावा  #महाराष्ट्रसैनिक  #हिंदवीस्वराज्य  #पाडवामेळावा२०२३              #चलाशिवतीर्थावर
21/03/2023

#महाराष्ट्रधर्म #मनसे_पाडवामेळावा #महाराष्ट्रसैनिक #हिंदवीस्वराज्य #पाडवामेळावा२०२३
#चलाशिवतीर्थावर

जाणीवा जिवंत असलेला महाराष्ट्र अनुभवण्यासाठी... चला शिवतीर्थावर !  ॰॥ महाराष्ट्र नवनिर्माण सेना - गुढीपाडवा मेळावा ॥॰चैत...
21/03/2023

जाणीवा जिवंत असलेला महाराष्ट्र अनुभवण्यासाठी... चला शिवतीर्थावर !

॰॥ महाराष्ट्र नवनिर्माण सेना - गुढीपाडवा मेळावा ॥॰

चैत्र शुद्ध प्रतिपदा, २२ मार्च २०२३, सायं. ६ वा. । शिवतीर्थ, मुंबई.

#मनसे_पाडवामेळावा #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रसैनिक

सर्वांनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शवा.....! #स्वप्नपूर्ती_रॅली  #छत्रपतीसंभाजीनगर
15/03/2023

सर्वांनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शवा.....!

#स्वप्नपूर्ती_रॅली #छत्रपतीसंभाजीनगर

07/03/2023

नव्या दमाने, नव्या आयुधांसह... नवनिर्माणास सज्ज ! #मनसे_वर्धापनदिन

22/02/2023

यवतमाळ : मारेगाव नगर पंचायतीच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका अंजूम शेख यांची 'आरोग्य सभापती'पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! 💐

विभागातील मधील सर्व महिलांना महत्वाची सूचना...बृहन्मुंबई महानगरपालिका, नियोजन विभागा तर्फे महिला व बाल कल्याण योजना अंतर...
17/02/2023

विभागातील मधील सर्व महिलांना महत्वाची सूचना...

बृहन्मुंबई महानगरपालिका, नियोजन विभागा तर्फे महिला व बाल कल्याण योजना अंतर्गत स्वयं रोजगार करण्यासाठी विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, 40 वर्षावरील अविवाहित महिला, गिरणी कामगार, देवदासी, सर्व साधारण महिला, कोरोना मध्ये पतीचे मृत्यु झालेल्या विधवा महिलांना लॉटरी द्वारे घर घंटी, शिवण यंत्र आणि मसाला कांडप यंत्र साहित्य मोफत, पात्रता तपासून , लॉटरी पधतीने वाटप करण्यात येणार आहे.सोबत पाठवलेला अर्ज भरुन, सोबत कागदपत्र लावून अर्ज पालिका एल विभाग कार्यालयात जमा करायचा आहे.
तरी विभागातील महिलांनी याची नोंद घेऊन योजनेचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.🙏🏻

या योजनेचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्रे
1) रंगीत फोटो
2) आधार कार्ड झेरॉक्स
3) पॅनकार्ड झेरॉक्स
4) रेशन कार्ड झेरॉक्स
5) मतदान ओळखपत्र झेरॉक्स
6) पतीच्या मृत्यू दाखल्याची झेरॉक्स ( विधवा महिलांकरिता)
7) देवदासी ओळखपत्र झेरॉक्स ( देवदासी करिता)
8)अविवाहित दाखला ( 40 वर्षांवरील अविवाहित महीलांकरिता)

अर्ज भरण्याचा कालावधी
दि. २३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत

अर्ज दाखल करण्याचे ठिकाण
पालिका एल विभाग कार्यालय, कुर्ला

आपला नम्र,
- महेश ना. गिराम
(उपशाखाअध्यक्ष - मनसे चांदिवली विधानसभा - प्रभाग क्र. १५६)



11/02/2023

18/01/2023

BIG BREAKING News
परळी कोर्टाकडून राजसाहेब ठाकरेंचं
अटक वॉरंट रद्द...👍👊💪

Address

Thane
400602

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MNS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share