शिवसेना शाखा क्र :२९ भाईंदर - प

  • Home
  • India
  • Thane
  • शिवसेना शाखा क्र :२९ भाईंदर - प

शिवसेना शाखा क्र :२९ भाईंदर - प The Official page of Shivsena Shakha 29 .Works under the Leadership and Guidance of Mr Jitendra Path

11/10/2019
|| वेदमंत्राहून आम्हां वंद्य, वंदे मातरम् ॥प्रजाकसत्ताक दिनाच्या हार्दिक..शुभेच्छा.💐
26/01/2018

|| वेदमंत्राहून आम्हां वंद्य, वंदे मातरम् ॥

प्रजाकसत्ताक दिनाच्या हार्दिक..शुभेच्छा.💐

02/10/2017

मिरा भाईंदर मध्ये स्टेशन वर फेरीवाले यांच्या रोजच्या ञासासा कंटाळून मिरा भाईंदर च्या रहिवाशानि तक्रार केली असता आज फेरीवाले यांच्या विरोधात मा.प्रताप सरनाईक साहेब यांच्या उपस्थितीत मोर्चा काङण्यात आहे व प्रवाशांसाठी सर्व स्टेशन ब्रिज खाली करुन दिले ...🚩🚩🚩🚩🐅

*|| सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ||**|| शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ||* नवरात्रोत्सवाच्याआपणास व ...
21/09/2017

*|| सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ||*
*|| शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ||*
नवरात्रोत्सवाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
आई भवानी कृपेने आपणास उत्त्तम आरोग्य,
सुख, शांती, समाधान लाभो..
हिच आई भवानी चरणी प्रार्थना !!

बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्यांच्या चरणी प्रार्थना. ...
25/08/2017

बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्यांच्या चरणी प्रार्थना.
💐 ॥गणपती बाप्पा मोरया॥ 💐

मुंबई जिंकली, ठाणे जिंकले आता...मिरा भाईंदर शिवसेना देणारच मुंबई-ठाण्याप्रमाणे ५०० चौ. फु. पर्यंतच्या घरांना करमाफी व ७०...
18/08/2017

मुंबई जिंकली, ठाणे जिंकले आता...मिरा भाईंदर
शिवसेना देणारच मुंबई-ठाण्याप्रमाणे ५०० चौ. फु. पर्यंतच्या घरांना करमाफी व ७०० चौ. फु. पर्यंतच्या घरांना कर सवलत

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा  #शिवसेना
15/08/2017

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
#शिवसेना


हजाराेंच्या संख्येने सामिल व्हा. जय महाराष्ट्र
11/08/2017

हजाराेंच्या संख्येने सामिल व्हा. जय महाराष्ट्र

Address

Shree. Balasaheb Thackeray Vachnalay, Geeta Nagar , Fatak Road , Bhayander West
Thane
401101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवसेना शाखा क्र :२९ भाईंदर - प posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share