29/05/2026
अधिक महिन्यात… अधिक माणुसकी ❤️🩸
देवाने दिलेले हे ३० अतिरिक्त दिवसफक्त पूजा-अर्चेसाठी नाही…तर एखाद्याच्या आयुष्यात “जीवन” वाढवण्यासाठीही आहेत. ✨
“अधिक महिन्यात, अधिक संकल्प”“अधिक महिन्यात, अधिक दान”“अधिक महिन्यात, अधिक जीवन”
तुमच्या एका रक्तदानामुळेथॅलेसेमिया, कॅन्सर, सिकल सेल अशा गंभीर आजारांशी लढणाऱ्या रुग्णांना नवी आशा मिळू शकते. 🙏
या अधिक मासात…रक्तदानाचा संकल्प करा.कारण रक्तदान हेच सर्वात मोठं जीवनदान आहे. 🩸
📍कै. वामनराव ओक रक्तकेंद्र, ठाणे
#अधिकमास #जीवनदान