07/10/2026
मारवाड़ हॉस्पिटल, डीडवाना (राजस्थान) येथील चेअरमन डॉ. सोहनजी चौधरी यांचे सुपुत्र अभ्युदय चौधरी यांनी दक्षिण आफ्रिकेतील घाना येथे आयोजित ग्रैंड स्लॅम 2026 इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप मधील दुहेरीच्या सामन्यात सुवर्णपदक पटकावून देशाचा गौरव वाढविला.
अभ्युदयच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
त्यांची ही यशस्वी वाटचाल अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी आहे. भविष्यातही त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अशीच दमदार कामगिरी करावी, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
📍 ठाणे
🗓️ ७ ऑक्टोबर २०२६