आता तरी जागा हो कोपरीकर

  • Home
  • India
  • Thane
  • आता तरी जागा हो कोपरीकर

आता तरी जागा हो कोपरीकर कोपरीकरांच्या सर्व समस्यांवर खुल्या चर्चेचे एकमेव फेसबुक प्लॅटफॉर्म!

कोपरीमधील सामाजिक, राजकीय, वैयत्तिक,आर्थिक समस्यांवर कोपरीकरांशी चर्चा हि कधी झालीच नाही!
समाजकारणाच्या नावाखाली सामान्य कोपरीकर हा एखाद्या कुत्र्यासारखा हडकावला गेला.
कित्येकदा आपले राजकीय नेते दुखवतील म्हणून हा कोपरीकर गप्प राहिला, राजकारणाच्या नावाखाली कोपरीकर पक्ष पक्ष हा खेळ खेळात राहिला.
पण शेवटी त्याच्या हाथी लागले काय? काही नाही.

पण आता कोपरीकर गप्प बसणार नाही, कोपरीकरांच्या समस्या आपल्

या ह्या Facebook पेज मार्फत सर्व कोपरीकरांपर्यंत पोहचवणार.
आपल्या समस्या आम्हाला कळवा, आम्ही आपले नाव गोपनीय ठेवण्याची व आपल्या समस्या सर्व कोपरीकरांपर्यंत पोहचतील ह्याची खात्री देतो.

- एक सक्षम कोपरीकर
Email: [email protected]

02/02/2017

हा व्हिडिओ नक्की पहा! पण जरा सांभाळून नाहीतर हसून हसून मराल

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रजनीकांत ढगात पोहोचला!
अर्चना ताईंना साष्टांग नमस्कार!

समझणे वाले को इशारा काफी है।काय बोलता ?
28/01/2017

समझणे वाले को इशारा काफी है।
काय बोलता ?

आम्हास ठाऊक आहे कि प्रत्येक कोपरीकरच्या मनामध्ये हा प्रश्न असेलच !तरी आमचे स्थायिक नगरसेवक मिळाले तर आम्हास कळवा. चला मग...
28/01/2017

आम्हास ठाऊक आहे कि प्रत्येक कोपरीकरच्या मनामध्ये हा प्रश्न असेलच !
तरी आमचे स्थायिक नगरसेवक मिळाले तर आम्हास कळवा.

चला मग प्रत्येक कोपरीकरला टॅग करा ह्या पोस्ट मध्ये...
जरा हवा होऊ द्या कोपरीत..

27/01/2017

कोपरीमधील सामाजिक, राजकीय, वैयत्तिक,आर्थिक समस्यांवर कोपरीकरांशी चर्चा हि कधी झालीच नाही!
समाजकारणाच्या नावाखाली सामान्य कोपरीकर हा एखाद्या कुत्र्यासारखा हडकावला गेला.
कित्येकदा आपले राजकीय नेते दुखवतील म्हणून हा कोपरीकर गप्प राहिला, राजकारणाच्या नावाखाली कोपरीकर पक्ष पक्ष हा खेळ खेळात राहिला.
पण शेवटी त्याच्या हाथी लागले काय? काही नाही.

पण आता कोपरीकर गप्प बसणार नाही, कोपरीकरांच्या समस्या आपल्या ह्या Facebook पेज मार्फत सर्व कोपरीकरांपर्यंत पोहचवणार.
आपल्या समस्या आम्हाला कळवा, आम्ही आपले नाव गोपनीय ठेवण्याची व आपल्या समस्या सर्व कोपरीकरांपर्यंत पोहचतील ह्याची खात्री देतो.

- एक सक्षम कोपरीकर

Address

Thane
400603

Alerts

Be the first to know and let us send you an email when आता तरी जागा हो कोपरीकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to आता तरी जागा हो कोपरीकर:

Share

Category