Aam Aadmi Party - Thane

Aam Aadmi Party - Thane Aam Aadmi Party - Thane is the Thane division of the National Party "Aam Aadmi Party". It aims at giving Power Directly to the people of this country.

It is the New Political Party that has been formed to change the way Politics has been running in INDIA.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक-आम आदमी पार्टीचा डोअर टू डोअर प्रचार!कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी...
05/01/2026

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक-आम आदमी पार्टीचा डोअर टू डोअर प्रचार!
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या प्रभाग क्रमांक ११ मधील उमेदवार
🔹 सौ. नीलम निलेश व्यवहारे – प्रभाग क्र. ११ (ब)
🔹 सिद्धांत सुदाम गायकवाड – प्रभाग क्र. ११ (क)
🔹 सूर्यप्रकाश (सुरज) मिश्रा – प्रभाग क्र. ११ (ड)
प्रभागात घराघरांत जाऊन डोअर टू डोअर निवडणूक प्रचार मोहीम राबवत आहेत
या प्रचार मोहिमेत आप शहर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि नागरिकांशी थेट संवाद साधत, आप"ची स्वच्छ, पारदर्शक आणि लोकहिताचे राजकारण जनतेपर्यंत पोहोचवत प्रभाग व्हिजन व विकास आराखडा नागरीकांना विस्तृतपणे सांगत आहेत.

कल्याण-डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 11 मध्ये हवा बदल…
आणि तो बदल घडवणार आम आदमी पार्टी!

स्वच्छ राजकारणासाठी – बदल हवा, आप हवा!



#कामाचे_राजकारण

कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणूकीत आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार दीपक गुप्ता यांना जास्तीत मतांनी विजयी कराप्रभाग...
05/01/2026

कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणूकीत आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार दीपक गुप्ता यांना जास्तीत मतांनी विजयी करा

प्रभाग क्र. 👉20
बटण नं.👉 1
चिन्ह 👉 झाडू

29/11/2025
29/11/2025

🚨 आम आदमी पार्टी, ठाणे शहर का अगला कदम! 🚨

🗳️ ठाणे महानगर पालिका चुनाव 2025 - मुहिम की शुरुआत! 🗳️

साथियों, अब समय आ गया है मैदान में उतरने का! ✊

हमारे जिला अध्यक्ष श्री अमर आमटे जी के नेतृत्व में अब हम ठाणे के हर वार्ड का दौरा करने जा रहे हैं। जनता से सीधा रिश्ता जोड़ने और उनकी आवाज़ बनने का यही सही वक्त है!

इसी कड़ी का पहला जोरदार कार्यक्रम:

· 📅 दिनांक: रविवार, 30 नवंबर 2025
· ⏰ समय: सुबह 10:00 बजे से दोपहर 12 बजे तक
· 📍 स्थान: इंदिरा नगर पैनल वार्ड क्र. 15
· 🧭 नेतृत्व: हमारे जिला अध्यक्ष श्री अमर आमटे और उपाध्यक्ष श्री रमेश वर्मा जी

🎯 हमारा मिशन:
हर घर आपका,हर दिल में आपका! इंदिरा नगर में जनसम्पर्क की नींव रखनी है और यह तभी मजबूत होगी जब हम सब एकजुट होकर इसमें शामिल होंगे।

🙏 एक अपील, एक आह्वान:
सभीकार्यकर्ताओं और पदाधिकारियों से विनम्र अनुरोध है कि इस ऐतिहासिक शुरुआत में बढ़-चढ़कर हिस्सा लें। आइए, दिखाएं कि आम आदमी पार्टी का हर कार्यकर्ता ऊर्जा और जुनून से लबालब है!

👉 आपकी एक उपस्थिति, पार्टी की ताकत बनेगी। आइए, इंदिरा नगर में एक जबर्दस्त उपस्थिति दर्ज कराएं!

जय हिन्द! जय महाराष्ट्र!
वंदे मातरम्!

श्री अनिल श्रीराम सिंह
जिलासचिव, ठाणे शहर
आम आदमीपार्टी

21/11/2025
🔵🟡 AAP महाराष्ट्र – स्थानिक स्वराज्य निवडणूक 2025-26🖋️ इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू!आपण जर प्रामाणिक असाल? धाडस...
16/11/2025

🔵🟡 AAP महाराष्ट्र – स्थानिक स्वराज्य निवडणूक 2025-26
🖋️ इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू!
आपण जर प्रामाणिक असाल? धाडसी असाल? भ्रष्टव्यवस्थेची चीड असेल? व्यवस्था परिवर्तन करायचे असेल? लढण्याची तयारी असेल?
तर त्वरीत अर्ज करा 🔗
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका सदस्य व नगराध्यक्ष पदांसाठी अर्ज आमंत्रित.
🔗 ऑनलाइन अर्ज भरा:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfUC_fbvQ7iXt5uyz8uSfY5BRll-eA1RTUm0wCVMvpcL-j6Vw/viewform?usp=header

आम आदमी पक्ष (राष्ट्रीय पक्ष)

✔️ धाडसी व प्रामाणिक असाल
✔️ भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवू इच्छित असाल
✔️ जनतेच्या पैशाचा अपव्यय रोखू इच्छित असाल
✔️ जनसेवेसाठी पूर्ण वेळ देण्याची तयारी असेल

तर आम आदमी पार्टी तुमच्यासाठी योग्य मंच आहे!

माननीय अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली AAP ही राष्ट्रीय पार्टी परिवर्तनवादी, स्वच्छ आणि जनताकेंद्री राजकारणाची ओळख बनली आहे.
आता तुमचीही हिचं संधी— महाराष्ट्राचे राजकारण स्वच्छ करण्याची!
🚀 चला, “झाडू” चालवून महाराष्ट्रातून बदल घडवूया!

26/09/2025

आज पंजाब प्रमाणे महाराष्ट्रातही "आप"चं सरकार असतं, तर या संकटकाळात शेतकऱ्यांना आधार मिळाला असता; भाजप-फडणवीस युती सरकारप्रमाणे त्यांचा अंत नव्हे तर संघर्षाला साथ देत शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून AAP सरकार जगाच्या पोशिंद्याच्या पाठीशी ठाम उभं राहिलं असतं 🌾✊
AAP सरकार! शेतकऱ्यांचं सरकार!
महाराष्ट्राला नीतिमत्तेन खऱ्या मुद्द्यांवर काम करणारं AAP सरकार हवं आहे.
#महाराष्ट्रात_हवे_आपसरकार

Arvind Kejriwal Manish Sisodia Sanjay Singh Prakash Jarwal, MLA Anurag Dhanda Ajit Phatake patil Vijay Kumbhar Mukund Kirdat

Aam Aadmi Party Aam Aadmi Party - Punjab

https://www.facebook.com/share/1Z6Miw7487/
07/09/2025

https://www.facebook.com/share/1Z6Miw7487/

आज होणार कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पहिली महासभा🔥

मोदी सरकारने अमेरिकन कापसावरचा ११% आयात शुल्क हटवण्याचा तुगलकी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तब्बल 62 लाख कपास उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणारं आहे.

या शेतकरीविरोधी निर्णयाच्या विरोधात आज चोटीला, गुजरात येथे अरविंद केजरीवाल जी पहिल्या महासभेला संबोधित करणार आहेत!

Arvind Kejriwal
Prakash Jarwal, MLA
Ajit Phatake patil
Vijay Kumbhar
Mukund Kirdat

https://www.facebook.com/share/p/1K4WybFwLC/
06/09/2025

https://www.facebook.com/share/p/1K4WybFwLC/

अवैध उत्खनन करणाऱ्यांना अजित पवार पाठीशी घालतायेत, हे सिद्ध झालं!

"हे सगळं चुकीचं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधिकाऱ्यांना बेकायदेशीर गोष्टींकडे कानाडोळा करायला लावतायेत, हे उघड झालं. कार्यकर्त्याने फोन लावून दिल्यामुळे अजित पवारांना न ओळखणे ही काय त्या अधिकाऱ्याची चूक नाहीये."
"याच कारणामुळे वरिष्ठ नेत्यांना आपापल्या भागात आपल्या मर्जीतील अधिकारी नेमायचे असतात. एकूणच बघायचं झालं तर अवैध उत्खनन करणाऱ्यांना अजित पवार पाठीशी घालतायेत, हे सिद्ध झालं,"
- Vijay Kumbhar
उपाध्यक्ष, Aam Aadmi Party
https://www.bbc.com/marathi/articles/cn5qrg9y7g2o

Address

Shop No. 9, Mid Town Plaza, Shivaji Nagar , Near Navodaya English High School, Mulund Check Naka
Thane
400604

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aam Aadmi Party - Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Aam Aadmi Party - Thane:

Share