Vikram Khamkar President-NCP Youth Thane City

Vikram Khamkar President-NCP Youth Thane City NCP Youth wing always fight for rights of people.

19/05/2024

महाराष्ट्रातील युवकांचे हक्काचे रोजगार इतर भाजपशासित राज्यात पळवून नेण्याचं काम भाजपने केलं. आपल्या रोजगारावरच गदा आणणाऱ्या भाजपला आता सोमवार, २० मे २०२४ रोजी मतदानातूनच हद्दपार करूयात!

19/03/2023

हरिनिवास प्रिमियर लिग

09/02/2023
सिनलकर काकांना ७५ व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वकशुभेच्छा.Abhijeet D. Sinalkar
08/02/2023

सिनलकर काकांना ७५ व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक
शुभेच्छा.
Abhijeet D. Sinalkar

06/02/2023

आज राष्ट्रवादी पक्ष कार्यालय मुंबई येथे भाजपा युवा मोर्चाच्या बोलघेवाड्या लोकांनी आंदोलन करण्याच्या गप्पा केल्या होत्या.

आम्ही तूमची वाट पाहात होतो.
पण तुम्ही आलाच नाहीत.
काय मोर्चा, नुसतीच चर्चा!
आला असतात तर दिला असता भाड्याने आणलेल्या मुलांचा सगळा खर्च. Patil - जयंत पाटील Sule Congress Party - NCPSunil Tatkare Shaikh

आज राष्ट्रवादी पक्ष कार्यालय मुंबई येथे भाजपा युवा मोर्चाच्या बोलघेवाड्या लोकांनी आंदोलन करण्याच्या गप्पा केल्या होत्या....
06/02/2023

आज राष्ट्रवादी पक्ष कार्यालय मुंबई येथे भाजपा युवा मोर्चाच्या बोलघेवाड्या लोकांनी आंदोलन करण्याच्या गप्पा केल्या होत्या.

आम्ही तूमची वाट पाहात होतो.
पण तुम्ही आलाच नाहीत.
काय मोर्चा, नुसतीच चर्चा!
आला असतात तर दिला असता भाड्याने आणलेल्या मुलांचा सगळा खर्च. Patil - जयंत पाटील Sule Congress Party - NCPSunil Tatkare Shaikh

आमच्या भगिनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस ठाणे शहर (जि). उपाध्यक्षा आणि धडाडथी तोफ सौ.शुभांगी ताई खेडकर यांना वाढदिवसा निम...
03/02/2023

आमच्या भगिनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस ठाणे शहर (जि). उपाध्यक्षा आणि धडाडथी तोफ सौ.शुभांगी ताई खेडकर यांना वाढदिवसा निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा.

03/02/2023

महाराष्ट्र सन्मान परिषद

Address

404 Ganeshkrupa Bldg, Kisan Nagar
Thane
400604

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vikram Khamkar President-NCP Youth Thane City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vikram Khamkar President-NCP Youth Thane City:

Share