Thane City District Congress Committee

Thane City District Congress Committee Official Thane Congress Page
(1)

,  आज तिलक भवन दादर यहां पर एमसीसी की मीटिंग हुई जिसमें राजस्थान के पूर्व मुख्यमंत्री श्री गहलोत साहब और हमारे महाराष्ट्...
28/10/2024

, आज तिलक भवन दादर यहां पर एमसीसी की मीटिंग हुई जिसमें राजस्थान के पूर्व मुख्यमंत्री श्री गहलोत साहब और हमारे महाराष्ट्र के सब प्रभारी श्री बीएम संदीप साहब ने हमें संबंधित किया और हमें समझा दी क्या हमें महा विकास आघाडी की सरकार लानी है तो सभी को मिलजुल के प्रचार करना है कोई बांदखोरी ना करें मीटिंग के बाद श्री गहलोत साहब से मैने पर्सनल चर्चा की*

ब्लॉक नंबर सात आणि आठ ची आडवा बैठक
20/10/2024

ब्लॉक नंबर सात आणि आठ ची आडवा बैठक

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेत,पक्ष संघटन मजबुत करण्याकरिता   #ठाणे_लोकसभ...
19/10/2024

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेत,पक्ष संघटन मजबुत करण्याकरिता #ठाणे_लोकसभा निरीक्षक/केरळ विधानसभेचे आमदार #सजीव_जोसेफ यांच्या प्रमुख उपस्थितीत # ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी च्या 7 आणि 8 ब्लॉकच्या बैठका घेण्यात आल्या.
K.C. Venugopal
Rahul Gandhi

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेत,पक्ष संघटन मजबुत करण्याकरिता   #ठाणे_लोकसभ...
19/10/2024

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेत,पक्ष संघटन मजबुत करण्याकरिता #ठाणे_लोकसभा निरीक्षक/केरळ विधानसभेचे आमदार #सजीव_जोसेफ यांच्या प्रमुख उपस्थितीत # ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी च्या 1 आणि 2 ब्लॉकच्या बैठका घेण्यात आल्या.
K.C. Venugopal
Rahul Gandhi

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेत,पक्ष संघटन मजबुत करण्याकरिता   #ठाणे_लोकसभ...
18/10/2024

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेत,पक्ष संघटन मजबुत करण्याकरिता #ठाणे_लोकसभा निरीक्षक/केरळ विधानसभेचे आमदार #सजीव_जोसेफ यांच्या प्रमुख उपस्थितीत # ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी च्या 5 आणि 4 आणि 3 ब्लॉकच्या मॅरेथॉन बैठका घेण्यात आल्या.
K.C. Venugopal
Rahul Gandhi

16/10/2024

मेरे सभी कांग्रेस के मित्र परिवार चाहे मुझसे सीनियर हो या जूनियर हो देखिए अब इलेक्शन लग गया है तो हमें क्या करना है हमें यह करना है कि ट्विटर पर इंस्टाग्राम पर फेसबुक पर जो भी INC MPCC या हमारे नेता राहुल जी गांधी प्रियंका गांधी जी हमारे आईसीसी के अध्यक्ष मल्लिका अर्जुनजी उनकी जो भी पोस्ट हो उनको शेयर कीजिए लाइक कीजिए रिपोस्ट कीजिए कॉमेंट कीजिए और उनको फॉलो कीजिए ताकि हमारा सोशल मीडिया पर प्रचार जोरदार हो
*मंजूर खत्री*
*अध्यक्ष*
ठाणे शहर (जिला) कांग्रेस कमिटी
सोशल मीडिया विभाग
*महासचिव* ठाणे शहर (जिला) कांग्रेस कमिटी

ठाण्याच्या विकास आखाडा गपचूप प्रसिद्ध केले च्या  विरोधात आंदोलन
15/10/2024

ठाण्याच्या विकास आखाडा गपचूप प्रसिद्ध केले च्या विरोधात आंदोलन

ठाणे कांग्रेस के अध्यक्ष श्री विक्रांत चौहान साहब ओर ठाणे कांग्रेस के उपाध्यक्ष श्री विनर बिंद्रा जी ठाणे कांग्रेस अध्यक...
12/10/2024

ठाणे कांग्रेस के अध्यक्ष श्री विक्रांत चौहान साहब ओर ठाणे कांग्रेस के उपाध्यक्ष श्री विनर बिंद्रा जी ठाणे कांग्रेस अध्यक्ष श्री मंजूर खत्री सोशल मीडिया विभाग ने इंदिरा नगर विकास मंडल थाने की रामलीला में उपस्थित दर्ज की हमारा सन्मान व सत्कार के लिए इंदिरा नगर विकास मंडळ के अध्यक्ष अंजनी जी सिंह ऑर रजनीश सिंह का तह दिलं से अभार

09/10/2024
विधानसभा निहाय आढावा घेण्यासाठी केरळ राज्य सदस्य ऍडव्होकेट. मा. सजीव जोसफ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 29 सप्टे...
29/09/2024

विधानसभा निहाय आढावा घेण्यासाठी केरळ राज्य सदस्य ऍडव्होकेट. मा. सजीव जोसफ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी ठाणे मध्यवर्ती कार्यालयात घेण्यात आलेल्या ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीस मारगादर्शन केला.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटिचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी मा. बी. एम.संदीप सर यांचा ठाणेयात स्वागत व सत्कार केले
24/09/2024

अखिल भारतीय काँग्रेस कमिटिचे सचिव व महाराष्ट्राचे
सहप्रभारी मा. बी. एम.संदीप सर यांचा ठाणेयात स्वागत व सत्कार केले

Address

मध्यवर्ती कार्यालय, नेताजी सु
Thane

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thane City District Congress Committee posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share