Sant Dnyaneshwar Nagar Thane संत ज्ञानेश्वर नगर ठाणे

  • Home
  • India
  • Thane
  • Sant Dnyaneshwar Nagar Thane संत ज्ञानेश्वर नगर ठाणे

Sant Dnyaneshwar Nagar Thane संत ज्ञानेश्वर नगर ठाणे For a united and public awareness campaign against corrupt leaders.

13/06/2025
मा. महोदय, ठाणेकरसप्रेम नमस्कार.आपल्या संस्थे / संघटने द्वारे जे समाजाभिमुख कार्य करण्यात येत आहे त्याबद्दल आपले व आपल्य...
11/02/2022

मा. महोदय, ठाणेकर
सप्रेम नमस्कार.
आपल्या संस्थे / संघटने द्वारे जे समाजाभिमुख कार्य करण्यात येत आहे त्याबद्दल आपले व आपल्या सहकाऱ्यांचे आम आदमी पक्षा तर्फे हार्दिक अभिनंदन .
आपणांस कळविण्यात आनंद होतो कि, आम आदमी पक्ष स्वच्छ, पारदर्शी व भ्रष्टाचार मुक्त शासन देऊन ठाणे शहराचा सर्वांगीण विकास घडविण्यास येणार २०२२ ची ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक पूर्ण जोमाने व सर्व जागांवर लढत आहे.
महापालिका शासन यंत्रणेत समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे पक्षाचे धोरण आहे, त्याद्वारे त्या घटकांना भेडसावणाऱ्या समस्या निवारण्याचे कार्य घडू शकेल.
तरी आपल्या संस्थे / संघटने तर्फे तीन ते चार इच्छुक निवडणूक उमेदवारांचे अर्ज आम आदमी पक्षा तर्फे मागविण्यात येत आहे, आम आदमी पक्षा तर्फे त्या पैकी एक ते दोन जणांना निश्चित उमेदवारी देण्यात येईल.
सदरहू उमेदवार हे कार्यक्षम, सामाजिक कार्याची तळमळ असणारे व स्वच्छ प्रतिमेची असावेत.

अधिक माहितीसाठी संपर्क :

या,आपण ठाणे शहरास एक चांगला पर्याय देऊन व्यवस्था परिवर्तनाद्वारे एक विकसित व सुंदर ठाणे घडवू या.
धन्यवाद.

आम आदमी पक्षा तर्फे,

श्री. राकेश आंबेकर
९९३०३५१४०७
अध्यक्ष, ठाणे शहर (जि.) महाराष्ट्र

श्री. अनिल श्रीराम सिंह
९३२२४९६६९७
उपाध्यक्ष, ठाणे शहर (जि.) महाराष्ट्र

आम आदमी पार्टी ठाणे
८६८९९८८७७४

ऐसे और पोस्ट देखने के लिए और आम आदमी पार्टी ठाणे से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

अनिल श्रीराम सिंह

05/02/2022
04/02/2022

🙏🏻वन्देमातरम,

आम आदमी पार्टी ठाणे द्वारा चारों विधानसभा के कार्यकर्ताओं और पदाधिकारियों की ठाणे महानगर पालिका चुनाव से संबंधित चर्चा और नए कार्यकर्ताओं की मीटिंग बुलाई गई है।
इस मीटिंग में नए कार्यकर्ताओं से चर्चा व विचार विमर्श करके जिम्मेदारी सौंपी जाएगी।
इसके अलावा प्रभाग रचना पर चर्चा की जाएगी।

दिन : शनिवार
दिनांक : 05/02/2022
समय : 04:00 बजे
स्थान : मानवता सदन हॉल
प्लॉट नंबर 34, हरिजन हितवर्धक सोसायटी, तपसे नगर, कोलसे वाड़ी सेकंड राबोडी, ठाणे पश्चिम
जय हिंद

निमंत्रक
श्री. राकेश आंबेकर
अध्यक्ष, ठाणे शहर (जि.)
7977528447

श्री. अनिल श्रीराम सिंह
उपाध्यक्ष, ठाणे शहर (जि.)
8850332943

आम आदमी पार्टी ठाणे
8689988774

02/02/2022
संत ज्ञानेश्वर नगर प्रभाग क्रमांक 15
01/02/2022

संत ज्ञानेश्वर नगर प्रभाग क्रमांक 15

17/01/2022
09/01/2022
06/01/2022

Address

Thane
400604

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sant Dnyaneshwar Nagar Thane संत ज्ञानेश्वर नगर ठाणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category