अविनाश नाना पाटील समर्थक

  • Home
  • India
  • Thane
  • अविनाश नाना पाटील समर्थक

अविनाश नाना पाटील समर्थक जय महाराष्ट्र 🚩

शिवसेना विभागप्रमुख अविनाश भिवा पाटील यांनी प्रशासनासोबत वारंवार संपर्कात राहून विटावा स्मशानभूमी मधील डागडुजीचे काम आज ...
03/02/2026

शिवसेना विभागप्रमुख अविनाश भिवा पाटील यांनी प्रशासनासोबत वारंवार संपर्कात राहून विटावा स्मशानभूमी मधील डागडुजीचे काम आज चालू करण्यात आले पत्रे बदलणे किंवा बैठक व्यवस्था रिपेअर करणे अशा अनेक कामांचा आज शुभारंभ करण्यात आला त्या प्रसंगी ठेकेदारास योग्य त्या सूचना देऊन काम चांगले करण्याचा सूचना देताना शिवसेना शाखाप्रमुख सचिन भालचंद्र पाटील.

प्रभागातील दिड दिवसाच्या गणपतीचे मनोभावे दर्शन घेताना शिवसेना विभागप्रमुख अविनाश भिवा पाटील 🙏🏻😇       Eknath Shinde - एक...
28/08/2025

प्रभागातील दिड दिवसाच्या गणपतीचे मनोभावे दर्शन घेताना शिवसेना विभागप्रमुख अविनाश भिवा पाटील 🙏🏻😇
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde

Ganpati Bappa Morya 🙏🏻
18/07/2025

Ganpati Bappa Morya 🙏🏻

        🇮🇳   🚩
25/07/2024

🇮🇳 🚩

Congratulations 🚩🏹💐🎉 Prashant Kalambate
23/04/2024

Congratulations 🚩🏹💐🎉 Prashant Kalambate

मा.नगरसेविका , मा.क्रीडा समिती सभापती कु.प्रियांका अविनाश पाटील यांच्या मार्फत तसेच विटावा शिवसेना विभागप्रमुख श्री.अविन...
07/04/2024

मा.नगरसेविका , मा.क्रीडा समिती सभापती कु.प्रियांका अविनाश पाटील यांच्या मार्फत तसेच विटावा शिवसेना विभागप्रमुख श्री.अविनाश भिवा पाटील यांच्या प्रयत्नांनी टोरंट कंपनी सोबत पत्रव्यवहार करून श्रद्धा सबुरी कॉम्प्लेक्स समोरील लाईट डीपी ही रस्त्यातून काढून रस्ता अडू नये अश्या पद्धतीने बसवण्यात आली जेणेकरून त्या डिपी मुळे होणारी ट्रॅफिक ही मोठ्या प्रमाणात कमी होईल.
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde

सत्यनारायण पुजेनिमित्त प्रभागातील विविध सोसायटी मधे जाऊन मनोभावे दर्शन घेतले व त्यांचा समस्या जाणून घेतल्या त्याप्रसंगी ...
05/02/2024

सत्यनारायण पुजेनिमित्त प्रभागातील विविध सोसायटी मधे जाऊन मनोभावे दर्शन घेतले व त्यांचा समस्या जाणून घेतल्या त्याप्रसंगी सोबत मा.नगरसेविका कु.प्रियांका अविनाश पाटील व समस्त शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

विटाव्यातील शाहीर दामोदर विटावकर क्रीडानगरी (पर्याचे मैदान) येथे संत निरंकारी आध्यात्मिक सत्संग चे आयोजन केले होते तिथे ...
11/12/2023

विटाव्यातील शाहीर दामोदर विटावकर क्रीडानगरी (पर्याचे मैदान) येथे संत निरंकारी आध्यात्मिक सत्संग चे आयोजन केले होते तिथे उपस्थित राहून त्यांचे सुविचार ऐकून घेतले.
धन निरंकार जी 🙏🏻

विटावा सूर्यनगर मधील साई ईश्वर व साई वंदन सोसायटी मधे दर वर्षी मोठ्या उत्साहाने साई भंडाऱ्याचे आयोजन केले जाते तसेच यावर...
11/12/2023

विटावा सूर्यनगर मधील साई ईश्वर व साई वंदन सोसायटी मधे दर वर्षी मोठ्या उत्साहाने साई भंडाऱ्याचे आयोजन केले जाते तसेच यावर्षीही साई भंडाऱ्यास उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ व्या जयंती निमित्त विटावा बौद्धजन रहिवाशी संघ आयोजीत कार्यक्रमास भेट देऊन बाबासाहेबांच्या...
14/04/2023

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ व्या जयंती निमित्त विटावा बौद्धजन रहिवाशी संघ आयोजीत कार्यक्रमास भेट देऊन बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले तसेच दर वर्षी प्रमाणे शिवसेना शाखेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली त्याप्रसंगी कळवा पोलीस स्टेशन चे सिनियर पीआय श्री. कन्हैयालाल थोरात साहेब उपस्थित होते तसेच बौद्धजन रहिवासी संघाचे अध्यक्ष पांडुरंग गव्हाणे व क्रांतीसुर्य सामाजिक संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड व इतर कार्यकारी उपस्थित होते. #जयभीम
प्रियंका अविनाश पाटील

Address

Vitawa
Thane
400605

Telephone

+917039234230

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अविनाश नाना पाटील समर्थक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category