राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऐरोली

  • Home
  • India
  • Thane
  • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऐरोली

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऐरोली Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऐरोली, Political organisation, Thane Belapur Road, Digha, Kalwa East, Thane.

 #राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- जनहित कार्यालय उद्घाटन सोहळ्यानिमित्त मोफत मास्क वाटप Take precautions from    mask distr...
14/03/2020

#राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- जनहित कार्यालय उद्घाटन सोहळ्यानिमित्त मोफत मास्क वाटप
Take precautions from
mask distribution

सन्मान माय माऊलीचासंकल्प करूया महिलांच्या सुरक्षेचा
07/03/2020

सन्मान माय माऊलीचा
संकल्प करूया महिलांच्या सुरक्षेचा

04/02/2020

"जय जवान - जय किसान" असा नारा देणारे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
11/01/2020

"जय जवान - जय किसान" असा नारा देणारे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

 #साहेब
12/12/2019

#साहेब

09/12/2019
26/11/2019

आधारवड पवारसाहेब ⏰🙏🏻

महाराष्ट्राचे शिल्पकार मा श्री यशवंतराव जी चव्हाण यांची आज पुण्यतिथी। साहेब प्रागतिक विचाराचे , उत्कृष्ट संसदपटू, उदारमत...
25/11/2019

महाराष्ट्राचे शिल्पकार मा श्री यशवंतराव जी चव्हाण यांची आज पुण्यतिथी। साहेब प्रागतिक विचाराचे , उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी, अभ्यासू वयक्तिमत्व होते त्याच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत अनेक चांगले निर्णय , योजना आकारास आल्या, उजनी, कोयना धरण, अनेक कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्थापना, 14एप्रिल ला आंबेडकर जयंती ला सार्वजनिक सुट्टी ,अनेक ठिकाणी उद्योग,छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ स्थापना असे निर्णय त्याच्या कारकिर्दीत झाले संरक्षण मंत्री असताना देशाची सीमा मजबूत केली,
आशा थोर नेत्यास पुण्यतिथी निमित्त विनम्र
अभिवादन
श्री निखिल कदम

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची आगामी येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक संदर्भात बैठक आयोजित करण्यात अली त्या वेळी नवी मुंबई ...
22/11/2019

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची आगामी येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक संदर्भात बैठक आयोजित करण्यात अली त्या वेळी नवी मुंबई प्रभारी मा जलसंपदा मंत्री शशिकांतजी शिंदे साहेब आणि मा विधानसभा अध्यक्ष दिलीपजी वळसे पाटील साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आणि कामाला लागायचे आदेश दिले

मा. ऋषी भाई शिंदे आणि श्री गणेश शिंदे यांनी ऐरोली येथे विहंग क्रीडा मंडळ आयोजित राज्यस्तरीय खो खो स्पर्धा निमित्ताने उपस...
18/11/2019

मा. ऋषी भाई शिंदे आणि श्री गणेश शिंदे यांनी ऐरोली येथे विहंग क्रीडा मंडळ आयोजित राज्यस्तरीय खो खो स्पर्धा निमित्ताने उपस्थिती दाखवली त्या बद्दल त्यांचे विहंग क्रीडा मंडळ तसेच ऐरोलीकरांकडून आभार

Address

Thane Belapur Road, Digha, Kalwa East
Thane
400708

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऐरोली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share