Sunil Keshary - सुनील केशरी

Sunil Keshary - सुनील केशरी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sunil Keshary - सुनील केशरी, Social service, Mira Bhayandar, Thane.

मिरा-भाईंदर शहर का आपका भाई, आपका बेटा जो शहर के हितों की रक्षा एवं विकास करने के लिए 24X7 तत्पर है।

शहर में हो रहे भ्रष्टाचार, असंवैधानिक, अपराधिक गतिविधि की आवाज़ हम आपके साथ मिलकर उठाएंगे।

मुझे सिर्फ चहिए आपका सहयोग, "मन से" "वचन से" "कर्म से"

“श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी,हे नाथ नारायण वासुदेवा… भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचा हा पावन दिवस प्रत्येकाच्या जीवना...
04/09/2026

“श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी,
हे नाथ नारायण वासुदेवा…

भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचा हा पावन दिवस प्रत्येकाच्या जीवनात प्रेम, आनंद आणि सुख-समृद्धी घेऊन येवो.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा!

29/08/2026

आम्हाला प्रताप सरनाईक साहेबांचा अभिमान आहे! 🚩

#मुंबई #मराठीअस्मिता #मराठीभाषा #मराठी #महाराष्ट्र #प्रतापसरनाईक #मराठीमाणूस #जयमहाराष्ट्र #शिवसेना #महाराष्ट्रराजकारण #मराठीसंस्कृती

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳“स्वातंत्र्य हे केवळ अधिकार नाही, तर देशाप्रती आपली जबाबदारीही आहे.”देशाच्या...
15/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

“स्वातंत्र्य हे केवळ अधिकार नाही, तर देशाप्रती आपली जबाबदारीही आहे.”

देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व वीर जवानांना व स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन.
आपला भारत देश सदैव प्रगतीच्या आणि समृद्धीच्या वाटेवर वाटचाल करो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.

जय हिंद! 🇮🇳
वंदे मातरम्! 🙏


Address

Mira Bhayandar
Thane
401107

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sunil Keshary - सुनील केशरी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sunil Keshary - सुनील केशरी:

Shortcuts

Share

Category