19/02/2026
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..🙏
महापुरुषांच्या विचारांनीच समाजाला दिशा मिळते.
त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजजागृती आणि समतेचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे.
समाजासाठी केलेले प्रत्येक पाऊल हे परिवर्तनाच्या दिशेने एक मजबूत पाऊल असते.
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#हिंदवी_स्वराज्य
#प्रेरणा_फाउंडेशन
#समाजसेवा
👉 प्रेरणा फाउंडेशन पेज Follow करा आणि सामाजिक चळवळीत सहभागी व्हा.