घनश्याम शिवाजी कणसे Ghanshyam Kanse

  • Home
  • India
  • Thane
  • घनश्याम शिवाजी कणसे Ghanshyam Kanse

घनश्याम शिवाजी कणसे Ghanshyam Kanse 🗣️सामान्य माणसाचा आवाज 🗣️
🙏समाजसेवा हाच धर्म🙏
🙌न्याय • विकास • प्रामाणिकपणा🙌

Vijay path singhaniya “ The complete man”  🙏heartfelt tribute🙏
29/03/2026

Vijay path singhaniya “ The complete man”
🙏heartfelt tribute🙏

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित दादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन.मह...
28/01/2026

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित दादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन.महाराष्ट्राच्या मनाला चटका लावून जाणारी धक्कादायक बातमी.भावपूर्ण श्रद्धांजली दादा😔

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते,माजी केंद्रीय मंत्री तथा क्रीडा संघटनांचे उत्कृष्ट प्रशासक सुरेशभाई कलमाडी यांच्या निधनाची बातमी...
06/01/2026

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते,माजी केंद्रीय मंत्री तथा क्रीडा संघटनांचे उत्कृष्ट प्रशासक सुरेशभाई कलमाडी यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांनी अनेक वर्षे पुणे शहराचे संसदेत नेतृत्व केले. आपल्या कार्यकाळात त्यांनी पुणे शहराच्या सांस्कृतिक लौकिकात भर टाकण्याचे काम केले. पुणे फेस्टीवल सारखा अभिनव उपक्रम सुरु करुन पुण्याचा गणेशोत्सव देशभरात आणखी प्रसिद्ध केला. त्यांच्या रुपाने महाराष्ट्राने विकासाची जाण असणारा एक लढवय्या नेता गमावला🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻

26/12/2025

✨✨कोणी नसतं, हाच असतो अडी - नडीला...✨✨
#आपलाघनश्याम💫

Address

Ratanbhai Compound
Thane
400604

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when घनश्याम शिवाजी कणसे Ghanshyam Kanse posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share