KALAM foundation

KALAM foundation KALAM FOUNDATION
SOCIAL WORKER'S
our passion is social working

मुलुंड मधील तरुणांनी cov19 ची.  परिस्तिथी लक्षात घेऊन पुन्हा एकदा vaccine सेन्टर मध्ये 1000 पार्ले जी चे पुढे वाटप केले....
09/05/2021

मुलुंड मधील तरुणांनी cov19 ची. परिस्तिथी लक्षात घेऊन पुन्हा एकदा vaccine सेन्टर मध्ये 1000 पार्ले जी चे पुढे वाटप केले. आणि इतर लहान पोरांना देखील बिस्कीट वाटप केले.

कलाम फौंडेशन.

08/05/2021
सज्जनवाडी येथे कीटक निर्जंतुकीकरण (सॅनिटायझर) कलम फाउंडेशन तर्फे करण्यात आले
05/05/2021

सज्जनवाडी येथे कीटक निर्जंतुकीकरण (सॅनिटायझर) कलम फाउंडेशन तर्फे करण्यात आले

02/05/2021

मुलुंडमधील पक्षप्रेमी तरुणांचा स्तुत्य उपक्रम!

मुलुंडमधील तरुणांनी वाढते उन्ह लक्षात घेऊन पक्षांसाठी पाणी मिळावे म्हणून १०० हुन अधिक झाडांवर पाण्याची व्यवस्था केली. विशेष म्हणजे त्यांनी यासाठी वापरून झालेल्या प्लास्टिक कॅनचा वापर केला

कलम फौंडकेशन

मुलुंडमधील पक्षप्रेमी तरुणांचा स्तुत्य उपक्रम! मुलुंडमधील तरुणांनी वाढते उन्ह लक्षात घेऊन पक्षांसाठी पाणी मिळावे म्हणून ...
02/05/2021

मुलुंडमधील पक्षप्रेमी तरुणांचा स्तुत्य उपक्रम!

मुलुंडमधील तरुणांनी वाढते उन्ह लक्षात घेऊन पक्षांसाठी पाणी मिळावे म्हणून १०० हुन अधिक झाडांवर पाण्याची व्यवस्था केली. विशेष म्हणजे त्यांनी यासाठी वापरून झालेल्या प्लास्टिक कॅनचा वापर केला

कलम फौंडकेशन

Address

Thane
400081

Telephone

+918433916501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when KALAM foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category