Meera Ahire

Meera Ahire official page of Meera Ahire
समाजसेविका
कळवा ठाणे

दिनांक 10/11/2025 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक उमेदवार म्हणून...
10/11/2025

दिनांक 10/11/2025
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज मागविण्यास आले होते. तर मी प्रभाग क्रमांक 25 (कळवा पूर्व) सौ.मिरा काळु आहिरे. स्थानिक रहिवासी म्हणून मा.श्री.मनोज प्रधान साहेब (ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष) यांच्याकडे अर्ज सुपूर्त केला. व त्याचबरोबर उमेदवारी अर्ज करताना पक्षा चे सर्व पदाधिकारी व स्थानिक रहिवासी यांचे मोठ्या प्रमाणात साथ मिळाल्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे.🙏

Address

Thane
400602

Telephone

+918451824441

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Meera Ahire posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Meera Ahire:

Share

Category