Bharatiya Janata Party, Palava City, Dombivli

Bharatiya Janata Party, Palava City, Dombivli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bharatiya Janata Party, Palava City, Dombivli, Social service, Palava City, Thane.

२०२६ चे स्वागत नव्या आशा, नव्या उमेद आणि नव्या संकल्पांसह!हे नवे वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यातआरोग्य, समाधान, प्रगती आ...
31/12/2025

२०२६ चे स्वागत नव्या आशा, नव्या उमेद आणि नव्या संकल्पांसह!
हे नवे वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात
आरोग्य, समाधान, प्रगती आणि यश घेऊन येवो.

देश, महाराष्ट्र आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी
सेवा, विकास आणि राष्ट्रनिष्ठेचा संकल्प
अधिक दृढ करूया.

आपण व आपल्या परिवाराला
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉✨

जय हिंद, जय महाराष्ट्र! 🇮🇳🪷

— सतीश सिंग
अध्यक्ष, भाजप पलावा

#भाजप #रविंद्रचव्हाण #राज्यनिवडणुका #विजय
#विकास #नेतृत्व #महाराष्ट्र Bharatiya Janata Party, Palava City, Dombivli

कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपाकडून महायुतीच्या बिनविरोध विजयाची हॅट्ट्रिक ! 🪷 ✌🏻 भाजपाच्या यशस्वी वाटचालीत...
31/12/2025

कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपाकडून महायुतीच्या बिनविरोध विजयाची हॅट्ट्रिक ! 🪷 ✌🏻

भाजपाच्या यशस्वी वाटचालीत
🔸 रेखाताई चौधरी
🔸 आसावरीताई नवले
🔸 रंजनाताई पेणकर

प्रदेशाध्यक्ष मा.श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली या तिन्ही उमेदवारांनी कल्याण - डोंबिवलीतून बिनविरोध विजय मिळवून भाजपाचा झेंडा अभिमानाने फडकावला असून, तिन्ही नवनिर्वाचित नगरसेविकांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा ! 🌹

लोकसेवा हा माझ्यासाठी आयुष्यभराचा प्रवास आहे —ज्याला ज्येष्ठांचे आशीर्वाद, सहकाऱ्यांचे पाठबळआणि मित्रांचे प्रेम सदैव लाभ...
30/12/2025

लोकसेवा हा माझ्यासाठी आयुष्यभराचा प्रवास आहे —
ज्याला ज्येष्ठांचे आशीर्वाद, सहकाऱ्यांचे पाठबळ
आणि मित्रांचे प्रेम सदैव लाभले.
या विश्वासासाठी मनःपूर्वक आभार.

माझे राजकीय मार्गदर्शक
मा. श्री रवींद्र दादा चव्हाण साहेब
यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली
सेवेचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.
दादा, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी खंबीर आहोत.

महायुतीतील सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन
आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 💐

“Nation First, Party Second, Self Last”
या तत्त्वावर चालत
देश व समाजाच्या हितासाठी
ही सेवा अखंड सुरू राहील. 🇮🇳
जय हिंद, जय महाराष्ट्र!

— सतीश सिंग
अध्यक्ष, भाजप पलावा

#रवींद्रदादाचव्हाण #नेतृत्व #लोकसेवा
#भाजप #रविंद्रचव्हाण #राज्यनिवडणुका #विजय
#विकास #नेतृत्व #महाराष्ट्र Bharatiya Janata Party, Palava City, Dombivli Samriddhi Foundation - Palava City

धर्म और संस्कृति की रक्षा के लिए अपना सर्वस्व अर्पित करने वाले श्री गुरु गोबिंद सिंह जी महाराज के चारों वीर साहिबजादों क...
26/12/2025

धर्म और संस्कृति की रक्षा के लिए अपना सर्वस्व अर्पित करने वाले श्री गुरु गोबिंद सिंह जी महाराज के चारों वीर साहिबजादों की अमर शहादत को सादर नमन !

वीर बाल दिवस के अवसर पर अद्वितीय साहस व सर्वोच्च बलिदान देने वाले साहिबजादों से हमें प्रेरणा लेनी चाहिए!



PC: Akashvani

सुशासन का अर्थ केवल शासन नहीं, बल्कि सेवा है।जहाँ पारदर्शिता हो, जवाबदेही हो और अंतिम व्यक्ति तक विकास पहुँचे—वही सच्चा ...
25/12/2025

सुशासन का अर्थ केवल शासन नहीं, बल्कि सेवा है।
जहाँ पारदर्शिता हो, जवाबदेही हो और अंतिम व्यक्ति तक विकास पहुँचे—
वही सच्चा सुशासन है।
भारत रत्न, महान राष्ट्रवादी विचारक एवं पूर्व प्रधानमंत्री
श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी जी ने
नीति, संवेदनशीलता और संवाद के माध्यम से
सुशासन को भारतीय लोकतंत्र की आत्मा बनाया।
उनकी जयंती पर शत-शत नमन।
💐💐🙏🏻🙏🏻💐💐
#सुशासनदिवस #लोकतंत्र #सेवा_संकल्प
#भाजप #रविंद्रचव्हाण #राज्यनिवडणुका #विजय
#विकास #नेतृत्व #महाराष्ट्र
Janata Party (BJP) Bharatiya Janata Party, Palava City, Dombivli BJP Palava City Palava City Foundation - Palava City

वीर बाल दिवस हमें याद दिलाता है कि बलिदान की पराकाष्ठा के समय कम आयु मायने नहीं रखती।-प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी
24/12/2025

वीर बाल दिवस हमें याद दिलाता है कि बलिदान की पराकाष्ठा के समय कम आयु मायने नहीं रखती।

-प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी

नरेंद्र! देवेंद्र! रवींद्र!हे फक्त नाव नाहीत,ही विकासाची अखंड साखळी आहे.हे फक्त स्वप्न नाही,हा निर्णयाचा निर्णायक क्षण आ...
24/12/2025

नरेंद्र! देवेंद्र! रवींद्र!

हे फक्त नाव नाहीत,
ही विकासाची अखंड साखळी आहे.
हे फक्त स्वप्न नाही,
हा निर्णयाचा निर्णायक क्षण आहे.

कल्याण–डोंबिवलीला
आता ठोस नेतृत्व, स्पष्ट दिशा
आणि न थांबणारी प्रगती हवी आहे.

यावेळी गोंधळ नाही, संभ्रम नाही—
विकासासाठी ठाम आणि निर्भीड पाठिंबा!

प्रशिक्षित विचार, प्रगतीचा आधार !
कल्याण–डोंबिवली जिंकेल म्हणजे जिंकणारच!

🪷 तुमची आमची, भाजपा सर्वांची 🪷


#भाजप #रविंद्रचव्हाण #राज्यनिवडणुका #विजय
#विकास #नेतृत्व #महाराष्ट्र

23/12/2025

पाकिस्तान जिंदाबाद म्हणत हिंदूंची घर जाळणारा उबाठा गटाचा रशीद 'मामू'

दादा,आप हमारे लिए एक आदर्श हैं और आपके द्वारा हमेशा पक्ष के लिए किए गए कठिन कार्य हमें बहुत प्रेरित करते रहते है। हम आपक...
13/02/2025

दादा,
आप हमारे लिए एक आदर्श हैं और आपके द्वारा हमेशा पक्ष के लिए किए गए कठिन कार्य हमें बहुत प्रेरित करते रहते है। हम आपके मार्गदर्शन और समर्थन के लिए बहुत आभारी हैं।

हम आपके दृष्टिकोण और नेतृत्व की प्रशंसा करते हैं। आप हमेशा हमें उत्कृष्टता के लिए प्रयास करने के लिए प्रेरित करते हैं।

हम आपको यह विश्वास दिलाते हैं कि हम भविष्य में भी आपके विश्वास पर खरा उतरने के लिए कड़ी मेहनत करते रहेंगे।

एक बार फिर, आपके प्रोत्साहन के लिए धन्यवाद। 🙏🙏

आपका,
सतीश सिंह

Bharatiya Janata Party, Palava City, Dombivli
Samriddhi Foundation - Palava City

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपा पलावा शहर अध्यक्ष श्री. सतीशजी सिंह यांनी भाजपा संघटन पर्वात १ हजार प्राथमिक सदस्यांना आपल्या भाजपा परिवारात सामील करून घेतले आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

उद्दिष्ट पूर्ण झाले असले तरीही आपले प्रयत्न असेच निरंतर सुरू ठेवत जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन करतो.


Satish Singh

26/08/2024


Address

Palava City
Thane
421204

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bharatiya Janata Party, Palava City, Dombivli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bharatiya Janata Party, Palava City, Dombivli:

Share

Category