Adv. Vicky Patil - ॲड. विकी पाटील

  • Home
  • India
  • Thane
  • Adv. Vicky Patil - ॲड. विकी पाटील

Adv. Vicky Patil - ॲड. विकी पाटील Official page of Adv. Vicky Patil

Vibing to the 80’s Trend.
09/09/2026

Vibing to the 80’s Trend.

09/09/2026
तमाम शिवसैनिकांची मायेची सावली माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना  स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !
06/09/2026

तमाम शिवसैनिकांची मायेची सावली माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !

ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी डॉ. नितीन राठोड जी यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !     ...
06/09/2026

ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी डॉ. नितीन राठोड जी यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

📍भीमनगर, ठाणे प्रभागातील न्यू विघ्नहर्ता गोविंदा पथक यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या श्रीकुष्ण जन्माष्टमी आणि टी शर...
05/09/2026

📍भीमनगर, ठाणे

प्रभागातील न्यू विघ्नहर्ता गोविंदा पथक यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या श्रीकुष्ण जन्माष्टमी आणि टी शर्ट अनावरण सोहळ्यास उपस्थित राहिलो. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दहीहंडी साठी शुभेच्छा दिल्या.

📍नळपाडा, ठाणे बजरंग गोविंदा पथक नळपाडा गावचा राजा यांच्या तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात ...
05/09/2026

📍नळपाडा, ठाणे

बजरंग गोविंदा पथक नळपाडा गावचा राजा यांच्या तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित राहून भगवान श्रीकृष्णाचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच मंडळाच्या पदाधिकारी सोबत संवाद साधला.

बोल बोल बजरंग बली की जय !दहीहंडीच्या सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा !
05/09/2026

बोल बोल बजरंग बली की जय !

दहीहंडीच्या सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा !

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
04/09/2026

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

03/09/2026

Some Glimpse Official Press Conference Of Hrida Miss And Mrs Thane 2026.



Hrida Miss and Mrs Thane

📍गांधीनगर, ठाणे माझे मित्र श्री. राजेश गुंजाळ यांच्या नवीन घराच्या गृहप्रवेश आणि वास्तुशांती पूजेस उपस्थिती राहून गुंजाळ...
01/09/2026

📍गांधीनगर, ठाणे

माझे मित्र श्री. राजेश गुंजाळ यांच्या नवीन घराच्या गृहप्रवेश आणि वास्तुशांती पूजेस उपस्थिती राहून गुंजाळ कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गुंजाळ परिवारातर्फे केलेल्या स्वागता बद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

Address

Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Vicky Patil - ॲड. विकी पाटील posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Adv. Vicky Patil - ॲड. विकी पाटील:

Shortcuts

Share

Category