भाजप ठाणे समर्थक

भाजप ठाणे समर्थक Nation First.

घनघोर फजिती...बनवाबनवीची!
15/06/2022

घनघोर फजिती...बनवाबनवीची!

25/11/2021

ठाकरे सरकार टू मुंबई HC -

अनिल देशमुख यांच्याशी आणि त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या तपासाशी, दोन्हीशी राज्य सरकारचा काहीही संबंध नाही!🤣

शब्बीर कुरेशी घरातच छापत होता नोटा; मुंबईमध्ये पायधुनीत बनावट नोटांचा कारखाना. मुंबई पोलिसांनी मुद्दे मालसह अटक केली.प्र...
25/11/2021

शब्बीर कुरेशी घरातच छापत होता नोटा; मुंबईमध्ये पायधुनीत बनावट नोटांचा कारखाना. मुंबई पोलिसांनी मुद्दे मालसह अटक केली.

प्रश्न हा नाही, हे काही पहिल्यांदा घडलं आहे महाराष्ट्रात. प्रश्न असा आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस जेंव्हा सत्तेत येते तेंव्हाच का असले प्रकार घडतात.....?

Mumbai Latest News in Hindi: क्राइम ब्रांच के डीसीपी प्रकाश जाधव ने इस कार्रवाई की पुष्टि करते हुए बताया कि जानकारी मिलने के बाद हमा...

25/11/2021

कोरोनाबाधितांसाठी
“मुख्यमंत्री सहाय्यता निधी” ला ₹798 कोटी मिळाले पण RTI नूसार सरकारने फक्त ₹192 कोटी खर्च केले.
🙏जय महाराष्ट्र🙏

26/11 ला मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला कोंग्रेसच्या नपुसकपणाचा पुरावा. काँग्रेस नेता मनीष तिवारी यांचा तत्कालीन पंतप्रधान...
25/11/2021

26/11 ला मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला कोंग्रेसच्या नपुसकपणाचा पुरावा. काँग्रेस नेता मनीष तिवारी यांचा तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर हल्लाबोल.

26/11 हल्ल्याचा प्रतिउत्तर दाखल म्हणून, भारताने पाकिस्तानवर हल्ला केला, तर भारतीय मुस्लिम नाराज होतील, असा सल्ला मनमोहनसिंग यांना यूपीए सल्लागार सोनिया गांधीं यांनी दिला.

काँग्रेसनी देशाची माफी मागितली पाहिजे.

- प्रकाश गाडे

रायबरेली सदर च्या काँग्रेस आमदार अदिती सिंह भाजप मध्ये दाखल.
25/11/2021

रायबरेली सदर च्या काँग्रेस आमदार अदिती सिंह भाजप मध्ये दाखल.

कोण तोट्यात? कोण फायद्यात?
25/11/2021

कोण तोट्यात? कोण फायद्यात?

25/11/2021

मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता पदभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता
उद्धव ठाकरे यांना २ महीने आरामाची गरज असल्याचे डॉक्टरांचे मत
😥😥साहेब बरे व्हा😥😥

कृषी कायद्याच्या आड हिंदू-शीख दंगली पटवण्याचा कट मोदींकडून उध्वस्त..
25/11/2021

कृषी कायद्याच्या आड हिंदू-शीख दंगली पटवण्याचा कट मोदींकडून उध्वस्त..

भारतात सुरू असलेल्या जगातील मोठ्या लसीकरण मोहिमेची कामगिरी त्याच वेगात सुरू असून आतापर्यंत देशात ४१.१८ कोटींपेक्षा अधिक ...
21/07/2021

भारतात सुरू असलेल्या जगातील मोठ्या लसीकरण मोहिमेची कामगिरी त्याच वेगात सुरू असून आतापर्यंत देशात ४१.१८ कोटींपेक्षा अधिक लोकांनी लसीकरण केले आहे. महाराष्ट्रात ४.०१ कोटींपेक्षा अधिक नागरिकांनी लसींचे डोस घेतले आहेत.

Address

Thane

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भाजप ठाणे समर्थक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share