Abhishek Santosh Thakur अभिषेक संतोष ठाकूर

  • Home
  • India
  • Thane
  • Abhishek Santosh Thakur अभिषेक संतोष ठाकूर

Abhishek Santosh Thakur अभिषेक संतोष ठाकूर FAB President 2022-23
Rotary Club Of Diva Thane

माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार मा. श्री. कपिलजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
05/03/2026

माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार मा. श्री. कपिलजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

शारदीय नवरात्री उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!! #नवरात्रोत्सव      #ɴᴀᴠʀᴀᴛʀɪ2025
22/09/2025

शारदीय नवरात्री उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
#नवरात्रोत्सव #ɴᴀᴠʀᴀᴛʀɪ2025

नारळी पौर्णिमा! कोळी बांधवांचा हा पारंपरिक सण. उत्साहाचा, आनंदाचा तर आहेच तर कृतज्ञता व्यक्त करणाराही आहे.समुद्रात मासेम...
08/08/2025

नारळी पौर्णिमा!
कोळी बांधवांचा हा पारंपरिक सण. उत्साहाचा, आनंदाचा तर आहेच तर कृतज्ञता व्यक्त करणाराही आहे.
समुद्रात मासेमारी करून उपजिविका करणारे कोळी बांधव सागराला सोन्याचा नारळ अर्पण करतात.
पावसाळ्यात उधाणलेला समुद्र आता शांत होऊन, पुन्हा समुद्रात होड्या घेऊन जाण्याची तयारी सुरू होते.
अमर्याद रत्नाकराला श्रद्धेची, कृतज्ञतेची ओंजळ वाहतांना निसर्गापुढे नतमस्तक होण्याचा हा दिवस सर्वांना आनंदाचा जावो या शुभेच्छा!

#नारळीपोर्णिमा

“रक्तदान हेच श्रेष्ठदान”रक्तदान हे केवळ एक सामाजिक कर्तव्य नसून, ते कोणाच्यातरी आयुष्याला नवसंजीवनी देणारे महान कार्य आह...
07/07/2025

“रक्तदान हेच श्रेष्ठदान”
रक्तदान हे केवळ एक सामाजिक कर्तव्य नसून, ते कोणाच्यातरी आयुष्याला नवसंजीवनी देणारे महान कार्य आहे.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ दिवाच्या वतीने श्री विठ्ठल मंदिर दातिवली रोड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी उपस्थित राहून सालाबादप्रमाणे रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले.

#रक्तदानजीवनदान #रक्तदान RotaryClub OfDiva Thane

संस्कृती आणि अध्यात्माचा महाकुंभ..१४४ वर्षानंतर होत असलेल्या धार्मिक, अध्यात्मिक  सोहळ्याचा साक्षीदार होता आलं. आपल्या ह...
22/02/2025

संस्कृती आणि अध्यात्माचा महाकुंभ..

१४४ वर्षानंतर होत असलेल्या धार्मिक, अध्यात्मिक सोहळ्याचा साक्षीदार होता आलं. आपल्या हिंदु धर्म संस्कृतीत पवित्र कुंभमेळ्यादरम्यान शाही स्नानाला विशेष धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व आहे. आज प्रयागराज, उत्तरप्रदेश येथील पवित्र 'गंगा यमुना सरस्वती' त्रिवेणी संगमावर शाही स्नान करण्याचं भाग्य मला लाभलं याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.

हर हर महादेव!
हर हर गंगे.. नमामि गंगे !!

#महाकुंभ #प्रयागराज #प्रयागराजसंगम #कुंभमेळा #शाहीस्नान

संत सेवालाल गोर बंजारा समिती दिवा आयोजित संत सेवालाल महाराज यांच्या 286 व्या जयंतीनिमित्त अयोजित केलेल्या कार्यक्रमास  म...
16/02/2025

संत सेवालाल गोर बंजारा समिती दिवा आयोजित संत सेवालाल महाराज यांच्या 286 व्या जयंतीनिमित्त अयोजित केलेल्या कार्यक्रमास माजी आमदार सुभाष भोईर साहेब यांच्यासह उपास्थित राहुन मनोभवे दर्शन घेतले.

Address

Diva Station
Thane
400612

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhishek Santosh Thakur अभिषेक संतोष ठाकूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category