20/02/2026
"क्रांती, परिवर्तन माझ्याच डोळ्यासमोर होणार नाही म्हणून मी मैदानातून पलायन करणार नाही. माझ्या नंतरच्या पिढीला माझ्या लढाईचे श्रेय मिळाले तरी चालेल."
शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांना शहीददिनी क्रांतिकारी लाल सलाम!
आम्ही सारे पानसरे..
#गोविंद_पानसरे