09/06/2026
महिलांसाठी प्रेरणास्थान, भारताच्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी, आदरणीय किरण बेदी मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌸
त्यांचे धैर्य, कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेप्रती असलेली बांधिलकी लाखो महिलांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या कार्यातून महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श निर्माण केला.
ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्य देवो, हीच सदिच्छा.
💐 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
संतोष दिनदयाल जायसवाल
(संस्थापक – दयाल फाउंडेशन)
सौ. सिरजा संतोष जायसवाल
(संस्थापिका – दयाल फाउंडेशन)
🎂💐