स्वराज्य शिवज्योत प्रतिष्ठान

  • Home
  • India
  • Thane West
  • स्वराज्य शिवज्योत प्रतिष्ठान

स्वराज्य शिवज्योत प्रतिष्ठान Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from स्वराज्य शिवज्योत प्रतिष्ठान, Social service, Thane West.

11/03/2026

🚩🚩 जय शिवराय 🚩🚩

आपणासर्वांना माहीत आहे की यंदाच्या तिथीनुसार शिवजयंतीला सकल हिंदू समाजातर्फे काढण्यात आलेल्या भव्य मिरवणूक सोहळ्यात आपल्या स्वराज्य शिवज्योत प्रतिष्ठानने केलेल्या सहकार्याबद्दल राज्याभिषेक समारोह संस्था यांस कडून सत्कार करण्यात आला.

11/04/2023

जय शिवराय🚩🚩
दिनांक ०९ एप्रिल २०२३ रोजी स्वराज्य शिवज्योत प्रतिष्ठान व काही गावकरी यांच्या मार्फत झेप्टो सर्व्हिसेसला समज देण्यात आली होती. झेप्टो सर्व्हिसेसने त्याची दखल घेत त्यांच्या डिलिव्हरी बॉय यांना गावातून जाण्यास मनाई केली आहे त्याबद्दल त्यांचे आभार🙏🏻🙏🏻

10/04/2023
10/04/2023

जय शिवराय🚩🚩🚩

पातलीपाडा सर्व्हिस रोड वरील सुरू झालेल्या " झेप्टो सर्व्हिसेस " यांचे डिलिव्हरी करणारे बाईक राईडर्स यांच्या काही दिवसापासून पातलीपाडा गावातील रहदारीच्या रस्त्यावरून( पातलीपाडा जुना बसस्टॉप - देवभक्ती चौक - आयुक्त बंगला ) जाण्याच्या फेऱ्या खूपच वाढल्या आहेत. तसेच सरासरी १० मिनिटाच्या कालावधीत अंदाजे २०-२५ बाईक राईडर्स जाताना दिसतात. ऑर्डर लवकर देण्याच्या नादात त्यांच्या बाइकचा स्पीड देखील तितकाच वेगवान असतो. रस्त्यावर चालणारे जेष्ठ नागरिक, लहान मुले तसेच शाळा सुटल्यावर होणारी मुलांची गर्दी याचा विचार न करता त्यांची गाडी सुसाट वेगात असते.
मागील काही दिवसांपासून डिलिव्हरी बॉय यांनी गावातील ८-१० उभ्या रिक्षा व २-३ उभ्या वाहंनांना धडक दिली आहे. तसेच गंभीर अपघात होता होता टळले आहेत.
या सर्व गोष्टींची नोंद घेऊन भविष्यात काही अनुचित प्रकार या डिलिव्हरी बॉय मार्फत घडू नये या साठी दिनांक ०९ एप्रिल २०२३ रोजी "🚩स्वराज्य शिवज्योत प्रतिष्ठान🚩" तसेच काही गावकरी यांच्या मार्फत झेप्टो सर्व्हिसेसला समज देण्यात आली की, डिलिव्हरी करण्यासाठी गावातील रहदारीच्या मार्गाचा वापर न करता वाहतूक मार्गाचा (हिरानंदानी मुख्य रस्ता) वापर करावा.
तसेच जरी काही कारणास्तव गावातील रहदारीच्या मार्गाचा वापर केल्यास स्पीडवर नियंत्रण ठेवावा.

🚩🚩🚩
22/03/2023

🚩🚩🚩

Address

Thane West
400607

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when स्वराज्य शिवज्योत प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category