Vanchit bahujan aghadi Thane saher

Vanchit bahujan aghadi Thane saher ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर प्रचार VBA # वंचित बहुजन आघाडी ठाणे शहर vanchit bahujan aghadi

सर्व नागरिकांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 #स्वातंत्र्यदिन  #स्वातंत्र्यदिनचिरायूहोवो  #१५ऑगस्ट  #भ...
15/08/2026

सर्व नागरिकांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
#स्वातंत्र्यदिन #स्वातंत्र्यदिनचिरायूहोवो #१५ऑगस्ट #भारतीयस्वातंत्र्यदिन

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. रेखाताई ठाकूर यांना ठाणे शहर  च्या  वतीने वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा! ...
18/03/2026

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. रेखाताई ठाकूर यांना ठाणे शहर च्या वतीने वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा! 🎉💐

श्रमात देव शोधणारे संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
01/02/2026

श्रमात देव शोधणारे संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

30/01/2026
२६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशाने संविधानाच्या बळावर लोकशाही, स्वातंत्र्य आणि समानतेचा नवा अध्याय सुरू केला. मात्र, आज...
26/01/2026

२६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशाने संविधानाच्या बळावर लोकशाही, स्वातंत्र्य आणि समानतेचा नवा अध्याय सुरू केला. मात्र, आज या स्वातंत्र्याचे आणि संविधानिक हक्कांचे रक्षण करण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर उभे आहे.

सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रत्येक स्तरावर सजग राहून लढण्याची हीच वेळ आहे. संविधान वाचवणे म्हणजेच देश वाचवणे!

सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! 🇮🇳

जय भीम! जय संविधान ! जय भारत

09/12/2025

वंचित बहुजन आघाडीच ठाणे पोलीस आयुक्तायाला निवेदन

07/12/2025

वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार

Address

Anna Bhau Sate Nagar
Thane West
400610

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vanchit bahujan aghadi Thane saher posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vanchit bahujan aghadi Thane saher:

Shortcuts

Share