माझीया प्रॆयसीला प्रॆम कळॆना

  • Home
  • India
  • Srinagar
  • माझीया प्रॆयसीला प्रॆम कळॆना

माझीया प्रॆयसीला प्रॆम कळॆना Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from माझीया प्रॆयसीला प्रॆम कळॆना, Library, Masoodi And Co Namblabal, Khrew Road, near Baba Ali Masjid, Pampore, Jammu and K, Srinagar.

Drop everything now,meet me in the pouring rain ;)
14/06/2017

Drop everything now,
meet me in the pouring rain ;)

For someone's special memories
14/06/2017

For someone's special memories

12/03/2017
मिटलेल्या पापणीत...जागत्या आभासांतचोर पाऊले ये … रे साजणागार गार झुळूकेतमंद मंद श्वासांतगंध बनुन ये…रे साजणाएकाकी संसारा...
27/02/2013

मिटलेल्या पापणीत...

जागत्या आभासांत

चोर पाऊले ये … रे साजणा

गार गार झुळूकेत

मंद मंद श्वासांत

गंध बनुन ये…रे साजणा

एकाकी संसारात

रखरखत्या जीवनांत

छाया बनुन ये … रे साजणा

उघडल्या नेत्रांत

गाढ अश्या निद्रेत

स्वप्न बनुन ये … रे साजणा...

आज माझ्या प्रियेचे काही SMSमी वाचले.....आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले,काही शब्द जाऊन माझ्या हृदयातच टोचले,काही कठ...
18/02/2013

आज माझ्या प्रियेचे काही SMS
मी वाचले.....
आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले,
काही शब्द जाऊन माझ्या हृदयातच टोचले,
काही कठीण यातना झाल्या हृदयास
माझ्या, पटकन अश्रुंचे थेंब माझ्या डोळ्यात
साचले, आज माझ्या प्रियेचे काही SMS
मी वाचले.....
प्रेमात तिच्या मी झालो एवढा वेडा,
प्रेमात मला मिळाला एक वेगळाच धडा,
का माझ्या हृदयाशी शर्यंत्र असे रचले,
पटकन अश्रुंचे थेंब माझ्या डोळ्यात साचले,
आज माझ्या प्रियेचे काही SMS
मी वाचले.....
गैरसमज तिच्या मनात एवढे कसे साचले,
का तिने मन माझे नीट नाही वाचले,
स्वप्नांचे घर माझे काही क्षणांत खचले,
पटकन अश्रुंचे थेंब माझ्या डोळ्यात साचले,
आज माझ्या प्रियेचे काही SMS
मी वाचले.....
आज तिने माझ्याशी प्रेमाचे नाते तोडले,
प्रेमाच्या वाटेवर आणून अर्ध्यात सोडले,
तिच्या आठवणींचे काही क्षण
मी आता वेचले, पटकन अश्रुंचे थेंब
माझ्या डोळ्यात साचले, आज
माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले.....
आज माझ्या प्रियेचे काही SMS
मी वाचले.....

सांगना का असे घडावे?मी झुरावे अन तुला काहीच न कळावेमी पाहता नभी मेघही सरावेमेघाळलेल्या नभी क्षणात चांदणे खुलावे...सांगना...
17/02/2013

सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे

मी पाहता नभी मेघही सरावे
मेघाळलेल्या नभी क्षणात चांदणे खुलावे...
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे

दिवसास माझे चित्त नसावे
रात्री स्वप्नांतही तूच दिसावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे

सर्वच चेहऱ्यांत तुलाच पाहावे
तरी पुन्हा तुलाच स्मरावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे

यातनांनी मनीचे रान भरावे
आसवांनी उरीचे बंध तुटावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे...

नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल!!तुझ हसन आणि माझ फसनकस एकाच वेळी घडलहे माझ वेड मननकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल!!१!!पुनवे...
15/02/2013

नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल!!
तुझ हसन आणि माझ फसन
कस एकाच वेळी घडल
हे माझ वेड मन
नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल!!१!!
पुनवेच्या त्या मंद प्रकाशात
चेहरा तुझा दिसावा
त्यावर चंद्राचा प्रकाश पडावा
पडलेल्या खळीमधून तो उठून दिसावा
हे कस एकाच वेळी घडल
नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल!!२!!
वाऱ्याचा एक झोका यावा
आलेल्या वाऱ्यान केस तुझे फुलावेत
त्यातील एक केस माझ्या चेहऱ्यावरयावा
आलेल्या केसान मन माझे जिंकाव
हे कस एकाच वेळी घडल
नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल!!३!!
पावसाची एक सर यावी
आलेल्या त्या पावसाच्या सरित
आम्ही दोघानी चिंब भिजाव
तश्याच त्या पावसात
मी तुला उचलून घ्याव
हे कस एकाच वेळी घडल
नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल!!४!!
तुझ्याच विचारत स्वप्नात हरवाव
त्यात तुझा चेहरा समोर यावा
तू त्यात गोड लाजाव
हे कस एकाच वेळी घडल
नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल !

14/02/2013

SuperstarJimmyDee's version of the beautiful love song written by Bryan Adams. Dedicated to all you lovers out there! Enjoy!

तेरी नजरें उठीतेरी नजरें झुकीहर अदा मेंप्यार का पैग़ाम मिला.बड़ा दिलकशमेह्बूब मेराहटते ही रुखसार से पर्दाउनका मुझे सलाम ...
14/02/2013

तेरी नजरें उठी
तेरी नजरें झुकी
हर अदा में
प्यार का पैग़ाम मिला.

बड़ा दिलकश
मेह्बूब मेरा
हटते ही रुखसार से पर्दा
उनका मुझे सलाम मिला.

अधरों का कपकपाना
नजरों का बहक जाना
ऎसा लगे मुझे
उनके हाथों से जैसे जाम मिला.

तुम्हारी इस अदा का               क्या जवाब दूं...अपने व्हालेन्टाइन को              क्या उपहार दूं...कोई अच्छा सा फ़ूल हो...
14/02/2013

तुम्हारी इस अदा का
क्या जवाब दूं...
अपने व्हालेन्टाइन को
क्या उपहार दूं...
कोई अच्छा सा फ़ूल होता
तो माली से मंगवाता...
जो खुद गुलाब हो
उसे क्या गुलाब दूं....

Address

Masoodi And Co Namblabal, Khrew Road, Near Baba Ali Masjid, Pampore, Jammu And K
Srinagar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when माझीया प्रॆयसीला प्रॆम कळॆना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category