आमचा गाव युवाशक्ती ग्रामविकास - रोहा

  • Home
  • India
  • Songir
  • आमचा गाव युवाशक्ती ग्रामविकास - रोहा

आमचा गाव युवाशक्ती ग्रामविकास - रोहा गावातल्या प्रत्येक नागरिकांमध्ये विकासाचे वनवा पेटवण्याची इच्छा

16/08/2025

गावात रस्त्यावर चिखल व पाणी साचते कारण आधी रस्ता बनतो, नाली नंतर आठवते. मग ग्राम प्रशासन सांगते – नालीला जागा नाही!
नंतर नाली बनवली तरी ती रोडाला चिपकवून ठेकेदाराचे पैसे वाचवतात आणि त्यातून प्रशासनाला टक्केवारीचा हिस्सा मिळतो.
गावकरी मात्र चिखलात जगतात… आणि ग्रामविकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार फुलतो!"

Address

At Roha Po Betala
Songir
441905

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आमचा गाव युवाशक्ती ग्रामविकास - रोहा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share