Foody Moody

Foody Moody Foody Moody is Food Blogging and Food Influencer page. We taste the Food, write our take on the Food, We can also promote the Food Related Businesses.

Pune - Mumbai - Solapur - Nashik

*****बौर्नविटा नानकटाई*****  साहित्य - तूप अर्धी वाटी साखर अर्धी वाटी (पावडर करून घेणे)बौर्नविटा अर्धी वाटी (पावडर करून ...
12/04/2020

*****बौर्नविटा नानकटाई*****


साहित्य -
तूप अर्धी वाटी
साखर अर्धी वाटी (पावडर करून घेणे)
बौर्नविटा अर्धी वाटी (पावडर करून घेणे)
मैदा एक वाटी
बेसन पाव वाटी
वेलदोडा पावडर एक चमचा
बेकिंग पावडर एक चमचा
बेकिंग सोडा पाव चमचा

कृती
साखर, बौर्नविटा आणि तूप फेटून घ्या. त्यात मैदा आणि बेसन ऍड करा. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, वेलदोडा पावडर मिक्स करा आणि मळून घ्या. जास्त कोरडे होत असेल तर २ चमचे दूध टाका. खव्यासारखे घट्ट गोळे मळून घ्या. कढई मध्ये स्टॅन्ड ठेवून त्यावर ट्रे मध्ये वरील मिश्रणाची नानकटाई बनवून गार्निश साठी त्यावर बदाम लावून २० मिनिट मंद आचेवर बेक करून घ्या. थंड झाल्यावर ट्रे मधून नानकटाई काढून ठेवा आणि थोड्या वेळात चहासोबत मस्तपैकी एन्जॉय करा.

  Eating special Solapuri Paanipuri and ChatniPuri at home.Social Distancing is making everyone cook.         😋
01/04/2020


Eating special Solapuri Paanipuri and ChatniPuri at home.
Social Distancing is making everyone cook.
😋

***Creamy Nuts Solapur***   नाव - क्रिमी नट्स सोलापुरपत्ता - WIT काॅलेज समोरस्पेशल - Cold Coffee, Sundae, Burgers काय का...
15/02/2020

***Creamy Nuts Solapur***



नाव - क्रिमी नट्स सोलापुर
पत्ता - WIT काॅलेज समोर
स्पेशल - Cold Coffee, Sundae, Burgers
काय काय खाल्ल - चिझी फ्राईज, क्रिमी नट्स स्पेशल बर्गर, ओरिओ शेक, मॅंगो क्रिम मस्तानी

समिक्षण - एक नंबर क्वालिटी आणि एकच नंबर क्वांटिटी

किती ते चीझ ओ? पैशेच फिटनार की ओ.
बर्गर पण भारी होतं बे. बर्गर, फ्राईज, व्हेज नगेट्स एवढं सगळं एकाच डिश मध्ये.
ओरिओ शेक आणि मॅंगे मस्तानी लाजवाब
एकदम बजेट मध्ये राॅयल कारभार ओ.
जावा नक्की

क्रिमी नट्स स्पेशल बर्गर - १००/-
चिझी फ्राईज - ७०/-
ओरिओ शेक - ८०/-
मॅंगो क्रिम मस्तानी - ८०/-

Food Tasting at  in collaboration with  1. Chizzy 🍟 Fries2. Creamy nuts special Burger 🍔 3. Oreo ShakeBest place to hang...
09/02/2020

Food Tasting at in collaboration with
1. Chizzy 🍟 Fries
2. Creamy nuts special Burger 🍔
3. Oreo Shake
Best place to hangout in Solapur for young crowd.
Rates are affordable. Try this cozy place for quick meal.

@ Walchand Institute of Technology, Solapur

Foodie for Life
08/02/2020

Foodie for Life

Bombay Duck Fry (Bombil Fry)in The Fish Thali (FC Road, Pune)Cost - 200/-Serving - Descent Quantity Taste - Perfect thic...
25/01/2020

Bombay Duck Fry (Bombil Fry)in The Fish Thali (FC Road, Pune)
Cost - 200/-
Serving - Descent Quantity
Taste - Perfect thickness of layer and properly fried small portions are very tasty 😋
Value for money. Perfect Starter before Sea Food.

*****वाडा कल्चर, बाणेर*****   वाडा कल्चरला  फूड टेस्टिंगला गेलो होतो काही दिवसापूर्वी. बऱ्याच पदार्थांचा आस्वाद घेतला पण...
12/12/2019

*****वाडा कल्चर, बाणेर*****

वाडा कल्चरला फूड टेस्टिंगला गेलो होतो काही दिवसापूर्वी. बऱ्याच पदार्थांचा आस्वाद घेतला पण मन गुंतलं ते वाडा स्पेशल गावरान चिकन थाळी मध्ये.
काय काय आहे वाडा स्पेशल गावरान चिकन थाळी मध्ये
- चिकन करी
- चिकन मसाला
- अंडाकरी
- पांढरा रस्सा
- आळणी रस्सा
- सोलकढी
- भाकरी

सोलापुरी पुणेकर असल्यामुळे "बोकडाचे मटण" आवडणारा मी "बोल्हाईचे मटण सुद्धा खातो. वाडा कल्चर ची मटण थाळी पण जबरदस्त आहे, पण चिकन थाळी आणि त्यात सुद्धा अंडाकरीने खिळवून ठेवले हो. एक थाळी २ जण खाऊ शकतील असा माझा अंदाज आहे
नॉन व्हेज चा प्रत्येक पदार्थ "चिकन स्टॉक" "मटण स्टॉक" मध्ये बनवला जातो, त्यामुळे चव एन्हान्स होते ना राव.

बालेवाडी हाय स्ट्रीट सारख्या ठिकाणी "वाडा कल्चर"चा धुमाकूळ पाहून जेवणाचा अंदाज येतो.
जागेला - ५ पैकी ५
जेवण - ५ पैकी ५

इतर अप्रतिम पदार्थ
- आळणी भात
- चिकन लझीझ
- मटन थाळी
- मासवाडी (व्हेज) थाळी
- व्हेज लझीझ

जाऊन या एकदा आणि जेवणातला लातूर पॅटर्न अनुभवा.
मंडळ आभारी आहे.

Chicken Tandoori MomosPlace: Wow Momos, Koregaon Park, PuneCost: 200+10taxTaste: Not so goodRating: 2.5/5       WowMomos
11/12/2019

Chicken Tandoori Momos
Place: Wow Momos, Koregaon Park, Pune
Cost: 200+10tax
Taste: Not so good
Rating: 2.5/5



WowMomos

****दाल बाटी**** मी बर्याच ठिकाणी दाल बाटी खाल्लीय. पिंपरी चिंचवड मधील लोकप्रिय “रामदेव बाबा ढाबा” मधे सुध्दा. घराजवळ नव...
09/12/2019

****दाल बाटी**** मी बर्याच ठिकाणी दाल बाटी खाल्लीय. पिंपरी चिंचवड मधील लोकप्रिय “रामदेव बाबा ढाबा” मधे सुध्दा. घराजवळ नवीनच ऊघडलेले “महालक्ष्मी फास्ट फुड” मध्ये ३ वेळा दाल बाटी खाऊन झाल्यावरच पोस्ट टाकायचा निर्णय घेतला. पदार्थ - दाल बाटी
हाॅटेल - महालक्ष्मी फास्ट फुड
किम्मत - ९० रुपये (दाळ, ४ बाटी, सलाद, ठेचा चटणी, पापड, लोणचे)
तुप वाटी २० रुपये एक्स्ट्रा
पत्ता - जाधववाडी, चिखली, पुणे

***** पिरॅमिड हॉटेल, लोहगाव***** काल नीथी ने होस्ट केलेल्या फूड टेस्टिंग ला लोहेगाव ला गेलेलो, पिरॅमिड हॉटेल. हे हॉटेल ल...
28/11/2019

***** पिरॅमिड हॉटेल, लोहगाव*****



काल नीथी ने होस्ट केलेल्या फूड टेस्टिंग ला लोहेगाव ला गेलेलो, पिरॅमिड हॉटेल.
हे हॉटेल लोहेगाव - वाघोली रस्त्यावर आहे. शहरापासून जरा लांब आहे पण खराडी, विमान नगर मधील लोकांना मजा करण्यासाठी जवळ आहे.
हॉटेल मध्ये मटण, चिकन, मासे आणि व्हेज अशा सर्वच पदार्थांची रेलचेल आहे. अँबियन्स पण मोठा आहे. शिशा प्रेमींनो नवीन ठिकाणा आहे तुमच्यासाठी
बऱ्याच पदार्थांचा आस्वाद घेतला, पण २-३ पदार्थांनी मन मोहून घेतले त्याबद्दल थोडेसे.

सुरमई रवा फ्राय - अतिशय योग्य आवरण, ना अति तेलकट आणि चवदार, सुरमई फ्राय पाहून तोंडाला पाणी सुटले.
मटण सुक्का (ढाबा स्टाइल) - जाळं, एक नंबर चव ओ, आवड्या मेरेको
मटका चिकन कबाब - मस्त वाफाळलेले, मसालेदार कबाब मटक्याचे झाकण उघडल्यावर दिसले, ५ मिनिटात फस्त झाले.
पनीर कसाटा - अर्रर्र व्हेज डिश सगळ्यात लवकर संपली, पनीर लेअर वाली हि मेन कोर्स डिश सर्वांनाच आवडली.

एकंदर चांगला अनुभव, त्या साइड ला आल्यावर परत चक्कर होईल एकदा.
माझ्याकडून ४/५ स्टार

Chhole Poha - Interesting food item I saw on Sangvi road, PuneTaste was good, decent amount of Chhole along with gravy, ...
16/11/2019

Chhole Poha - Interesting food item I saw on Sangvi road, Pune
Taste was good, decent amount of Chhole along with gravy, chilli, lemon, shev.
Awesome combination. Must try if you want to taste something different (and if you are in Pune)

Cart Name : Hotel chai pakoda
Location: Sangvi road, opp. Atul Tutorials, Pimple Gurav, Pune
Cost: 20/-
Taste : Awesome
Must try

Address

Seth Walchanand Hirachand Marg, Post Box No 634, Ashok Chowk
Solapur
413006

Telephone

9860045678

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Foody Moody posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Foody Moody:

Share

Category