Ajay Chandrakant Ponnam - अजय चंद्रकांत पोन्नम

  • Home
  • India
  • Solapur
  • Ajay Chandrakant Ponnam - अजय चंद्रकांत पोन्नम

Ajay Chandrakant Ponnam - अजय चंद्रकांत पोन्नम Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ajay Chandrakant Ponnam - अजय चंद्रकांत पोन्नम, Political Party, Solapur.

नगरसेवक : प्रभाग क्रमांक ११
▫️ चेअरमन : अरिहंत इंग्लिश मिडीयम स्कूल
▫️ चेअरमन : चंद्रलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था
▫️ संचालक : जिल्हा पतसंस्था फेडरेशन
▫️ चेअरमन : गुरुश्री बहुउद्देशीय संस्था

शौर्य, धैर्य आणि स्वराज्याचा सुवर्णक्षण...सर्वांना श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
06/06/2026

शौर्य, धैर्य आणि स्वराज्याचा सुवर्णक्षण...
सर्वांना श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

जागतिक पर्यावरण दिन निमित्त सर्वांना शुभेच्छा..!
05/06/2026

जागतिक पर्यावरण दिन निमित्त सर्वांना शुभेच्छा..!

प्रखर राष्ट्रभक्त, थोर विचारवंत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीयमाधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांना ...
05/06/2026

प्रखर राष्ट्रभक्त, थोर विचारवंत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय
माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांना स्मृतीदिनी कोटी-कोटी नमन !

उत्तर प्रदेश राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्रीश्रीयोगी आदित्यनाथजीयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
05/06/2026

उत्तर प्रदेश राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री
श्रीयोगी आदित्यनाथजी
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीला आपल्या अभिनयाने समृद्ध करणारे ज्येष्ठ अभिनेते, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यां...
04/06/2026

मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीला आपल्या अभिनयाने समृद्ध करणारे ज्येष्ठ अभिनेते, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२६ साठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोलापूरची उमेदवारी श्री. राजाभाऊ राऊत ...
02/06/2026

विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२६ साठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोलापूरची उमेदवारी श्री. राजाभाऊ राऊत यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि विजयासाठी हार्दिक शुभेच्छा!

आमचे सहकारी श्री. दत्तात्रय उर्फ अप्पू कडगंची यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
01/06/2026

आमचे सहकारी श्री. दत्तात्रय उर्फ अप्पू कडगंची यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती  विनम्र अभिवादन !
31/05/2026

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती विनम्र अभिवादन !

रियल इस्टेट क्षेत्रातील नामांकित उद्योजक, सन्मित्र डेव्हलपर्स चे सर्वेसर्वा गजानन मालक कलशेट्टीयांना वाढदिवसाच्या हार्दि...
30/05/2026

रियल इस्टेट क्षेत्रातील नामांकित उद्योजक, सन्मित्र डेव्हलपर्स चे सर्वेसर्वा गजानन मालक कलशेट्टी
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
28/05/2026

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

Address

Solapur
413001-413009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ajay Chandrakant Ponnam - अजय चंद्रकांत पोन्नम posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share