Devendra Rajesh Kothe

Devendra Rajesh Kothe आमदार - २४९ सोलापूर शहर मध्य विधानसभा,महाराष्ट्र

MLA - 249 Solapur City Central Assembly Maharashtra

04/06/2026
आमच्या कोठे परिवारातील सदस्य सहकारी श्री. निसार शेख यांच्या कन्येचा विवाह सोहळा आनंदात संपन्न झाला. यानिमित्त सहपरिवार उ...
03/06/2026

आमच्या कोठे परिवारातील सदस्य सहकारी श्री. निसार शेख यांच्या कन्येचा विवाह सोहळा आनंदात संपन्न झाला. यानिमित्त सहपरिवार उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद शुभेच्छा दिल्या.

स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या सहवासात अनेक वर्षे श्री. निसार शेख यांनी निष्ठेने सेवा बजावली. आमच्या बालपणापासूनच ते सुशीलकुमार शिंदे संपर्क कार्यालयात कार्यालय प्रमुख म्हणून कार्यरत असताना आमच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक बनले.

स्वर्गीय तात्यासाहेबांच्या पश्चातही त्यांनी कोठे परिवाराशी असलेले नाते जपले आहे. अनेक राजकीय समीकरणे बदलली, परिस्थिती बदलली, तरीही दैनंदिन सहवास कायम राहिला प्रत्येक सुख-दुःखाच्या प्रसंगी श्री. निसार शेख आणि त्यांचा परिवार कायम आमच्यासोबत राहिला

आज आम्ही सहपरिवार या विवाह सोहळ्यास उपस्थित होतो. मंगल प्रसंगी शेख परिवारास हार्दिक शुभेच्छा !

 #संवाद_जनतेशी_देव_यज्ञ_सेवेशी !गुरुवार दि. 04/06/2026 हा दिवस मतदार संघातील नागरिकांच्या व्यथा ऐकण्यासाठी आणि कामे मार्...
03/06/2026

#संवाद_जनतेशी_देव_यज्ञ_सेवेशी !

गुरुवार दि. 04/06/2026 हा दिवस मतदार संघातील नागरिकांच्या व्यथा ऐकण्यासाठी आणि कामे मार्गी लावण्यासाठी राखून ठेवला आहे. या देवयज्ञात (लोक संवाद) मतदारसंघातील नागरिकांनी त्यांचे प्रश्न, समस्या घेऊन भेटावे.

वेळ : सकाळी 11 ते दुपारी 2

स्थळ:- आमदार श्री देवेंद्र राजेश कोठे संपर्क कार्यालय, नवीवेस पोलीस चौकी जवळ, मुरारजी पेठ, सोलापूर मो.नं. 8055122233

टीप: - वेळ फक्त सामान्य नागरिकांसाठी राखीव ठेवलेला आहे. नागरिकांची नोंदणी प्रमाणे भेट होईल..

#आमदार_देवेंद्र_दादा_कोठे

महापौरांचे स्वीय सहाय्यक मा.श्री.भास्कर सामलेटी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!   #वाढदिवसाच्या_हार्दिक_...
03/06/2026

महापौरांचे स्वीय सहाय्यक मा.श्री.भास्कर सामलेटी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!

#वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा

संघर्ष, समर्पण आणि त्यागाचे प्रतीक, दिवंगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. ...
03/06/2026

संघर्ष, समर्पण आणि त्यागाचे प्रतीक, दिवंगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

#गोपीनाथ_मुंडे #लोकनेते

मोदी सरकारची १२ वर्षे ।मोदी सरकारच्या लोक-कल्याणकारी योजनांनी बदलले कोट्यवधी भारतीयांचे जीवन !१२ वर्ष जनसेवेची, जनतेच्या...
02/06/2026

मोदी सरकारची १२ वर्षे ।
मोदी सरकारच्या लोक-कल्याणकारी योजनांनी बदलले कोट्यवधी भारतीयांचे जीवन !

१२ वर्ष जनसेवेची, जनतेच्या विश्वासाची, देशाच्या विकासासाठी !

#राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती

Address

Solapur

Telephone

+919881567777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Devendra Rajesh Kothe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Devendra Rajesh Kothe:

Share