विनोद भोसले मित्र परिवार

  • Home
  • India
  • Solapur
  • विनोद भोसले मित्र परिवार

विनोद भोसले मित्र परिवार Member of Solapur Munciple Corporation
भारतीय जनता पार्टी सोलापूर

आजच्या पदयात्रेला माझ्यावर व आम्ही निवडलेल्या पक्ष्याच्या  चिन्हावर विश्वास असलेल्या माझ्या बंधू , भगिनी तसेच मित्र परिव...
12/01/2026

आजच्या पदयात्रेला माझ्यावर व आम्ही निवडलेल्या पक्ष्याच्या चिन्हावर विश्वास असलेल्या माझ्या बंधू , भगिनी तसेच मित्र परिवार सर्वानी मोठ्या संख्येनी उपस्थित राहावे हि नम्र विनंती ....

दि . १२. ०१. २०२६
वेळ - सायं ४ वाजता
ठिकाण - कोणापुरे चाळ , गणपती मंदिर

31/12/2025
29/12/2025

#अमोल_धर्मा_भोसले
#विनोद_धर्मा_भोसले
#विनोद_धर्मा_भोसले

#नवीन_पर्वाची_नवीन_युगाची_सुरवात
#निष्ठावंत

23/12/2025

#नवीन_पर्वाची_नवीन_युगाची_सुरवात

#विनोद_धर्मा_भोसले
#अमोल_धर्मा_भोसले






23/12/2025

NG मिल चाळीतील डांबरीकरण काम पूर्ण झाले आहे बरेच दिवसापासून हे काम प्रलंबित होते .

भारतीय जनता पार्टी , सोलापूर महाराष्ट्र
22/12/2025

भारतीय जनता पार्टी , सोलापूर महाराष्ट्र

नगर परिषद व नगर पंचायत निवडणूक 2025 : भाजपा पुन्हा नंबर 1 ! 🪷मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात, भाजपा राष्ट...
22/12/2025

नगर परिषद व नगर पंचायत निवडणूक 2025 : भाजपा पुन्हा नंबर 1 ! 🪷

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आणि मा. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डाजी व भाजपा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीनजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण व सर्व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपा नंबर 1!

सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि मतदारांचे अनेक अनेक आभार !

आता विकास अजून अविरत..

काँग्रेसचे नगरसेवक विनोद भोसले यांनी देखील केला भाजपमध्ये प्रवेश.. पालकमंत्री जयकुमार गोरे माजी आमदार दिलीप माने यांच्या...
20/12/2025

काँग्रेसचे नगरसेवक विनोद भोसले यांनी देखील केला भाजपमध्ये प्रवेश.. पालकमंत्री जयकुमार गोरे माजी आमदार दिलीप माने यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

Address

Solapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when विनोद भोसले मित्र परिवार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share