Prof. Ramdas Zol - प्रा. रामदास झोळ

  • Home
  • India
  • Solapur
  • Prof. Ramdas Zol - प्रा. रामदास झोळ

Prof. Ramdas Zol - प्रा. रामदास झोळ संस्थापक अध्यक्ष - दत्तकला शिक्षण संस्था

25/04/2026
20/04/2026

दत्तकला स्कूलमध्ये उमलली नवचैतन्याची पहाट, 🌅
ज्ञान, खेळ आणि संस्कारांनी सजली प्रत्येक वाट…

Brain Gym च्या तालावर जागी झाली बुद्धीची ज्योत,
इतर खेळांच्या रंगात खुलला आत्मविश्वासाचा प्रत्येक थेंब ओत…

प्रा. रामदास झोळ सरांच्या हस्ते शुभारंभाचा मंगल स्पर्श,
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळाला उंच भरारीचा नवा हर्ष…

सौ. माया ताईंच्या प्रेरणेतून उमलली अंतरीची शक्ती,
स्वसंरक्षण, अध्यात्मातून घडली जीवनाची खरी भक्ती…✨

दत्तकला म्हणजे ज्ञान, शिस्त आणि संस्कारांचा सुंदर संगम,
इथूनच घडतो उज्ज्वल भविष्याचा प्रकाशमय आरंभ… 🌸

*आज बारामती येथे सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या प्रचारा निमित्त भारतीय जनता पार्टीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले...
13/04/2026

*आज बारामती येथे सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या प्रचारा निमित्त भारतीय जनता पार्टीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते,या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब उपस्थित राहिले. या कार्यक्रमा वेळी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

*काल सावडी ग्रामस्थांनी माझा वाढदिवस सावडी येथे मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी विविध मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्...
12/04/2026

*काल सावडी ग्रामस्थांनी माझा वाढदिवस सावडी येथे मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी विविध मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सामूहिक हनुमान चालीसा पठण केले व पवनपुत्र हनुमानाची आरती माझ्याहस्ते करण्याचा सन्मान गावकऱ्यांनी दिला. सर्व सावडी करांचे खूप खूप धन्यवाद. यावेळी महावीर एकाड, संभाजी शिंदे, सरपंच भाऊ शेळके, हनुमंत एकाड, आबासाहेब नेमाने,मनोहर नेमाने, अक्षय एकाड, बँक ऑफ इंडिया बँकेचे कॅशियर महावीर एकाड, शहाजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य निलेश एकाड, केतन वाळुंजकर, भरत अनारसे, पप्पू मचाले इत्यादी उपस्थित होते.*

काल माझ्या वाढदिवसानिमित्त यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री गणेशजी करे पाटील यांनी शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मा...
12/04/2026

काल माझ्या वाढदिवसानिमित्त यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री गणेशजी करे पाटील यांनी शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यश कल्याणी परिवाराचे खूप खूप धन्यवाद.

Address

Karmala, India
Solapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prof. Ramdas Zol - प्रा. रामदास झोळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Prof. Ramdas Zol - प्रा. रामदास झोळ:

Share

Category