17/08/2016
आग्र्याहून सुटका...१७ ऑगस्ट १६६६ 🚩शोर्य दिन...
🚩छत्रपती शिवराय व शंभू महाराजांच्या या अलौकिक पराक्रमाला आणि त्यांना साथ देणाऱ्या सर्व मावळ्यांच्या बहादूरीला त्रिवार मानाचा मुजरा....
जय शिवराय - जय शंभूराजे !!
हर हर महादेव !!!🚩