31/08/2024
माझे मोठे काका श्री आडप्पा शरणप्पा सबसगी यांचे दुःख निधन झाले आहे तरी यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना अंत्ययात्रा राहत्या घरापासून मित्र नगर शेळगी येथून निघणार आहे वेळ सायंकाळी 5 वाजता लिंगायत रुद्र मशानभूमी रूपाभवानी चौक 🙏🏻🙏🏻🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐