इंजी स्वप्निल हुक्के जिल्हाअध्यक्ष यशवंत सेना,महाराष्ट्र राज्य

  • Home
  • India
  • Solapur
  • इंजी स्वप्निल हुक्के जिल्हाअध्यक्ष यशवंत सेना,महाराष्ट्र राज्य

इंजी स्वप्निल हुक्के जिल्हाअध्यक्ष यशवंत सेना,महाराष्ट्र राज्य Solapur District President : Yashwant Sena Maharashtra (Registered)

13/08/2024
भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते,आद्य स्वांतत्र्य सेनानी, ब्रिटिशांना सतत अठरा युद्धात पराजित करून ब्रिटिश सत्तेची इभ्रत जग...
03/12/2022

भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते,आद्य स्वांतत्र्य सेनानी, ब्रिटिशांना सतत अठरा युद्धात पराजित करून ब्रिटिश सत्तेची इभ्रत जगाच्या वेशीवर ज्यांनी टांगली असे महायोद्धे , राजराजेश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत छत्रपती यशवंतराजे होळकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

28/01/2022

यशवंत सेनेचे संस्थापक सरसेनापती कै. बापूसाहेब उर्फ बी.के. कोकरे साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 💐💐

ईद-ए-मुबारक निम्मित सर्व हिंदू मुस्लिम बांधवाना हार्दिक शुभेच्छा
19/10/2021

ईद-ए-मुबारक निम्मित सर्व हिंदू मुस्लिम बांधवाना हार्दिक शुभेच्छा

चंद्राच्या साक्षीने मिळाली मसाले दुधाची मेजवानी कोजागिरी रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शु...
19/10/2021

चंद्राच्या साक्षीने मिळाली मसाले दुधाची मेजवानी कोजागिरी रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
#🌙कोजागिरी पौर्णिमा🙏

यशवंत सेना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथे माँसाहेबांचे अश्वारूढ स्मारक न...
07/09/2021

यशवंत सेना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथे माँसाहेबांचे अश्वारूढ स्मारक निर्माण व्हावे यासाठी आज मा. कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित यशवंत सेनेचे राज्य संघटक राजेंद्रकुमार बुध्याळ , सोलापूर जिल्हाध्यक्ष इंजि.स्वप्निल हुक्के , यशवंत सरपंच संघाचे प्रदेश अध्यक्ष नितीन काळे, जेष्ठ समाजसेविका निमिशा ताई वाघमोडे.



samant


Address

Akkalkot Road
Solapur
413006

Telephone

+917057877756

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when इंजी स्वप्निल हुक्के जिल्हाअध्यक्ष यशवंत सेना,महाराष्ट्र राज्य posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to इंजी स्वप्निल हुक्के जिल्हाअध्यक्ष यशवंत सेना,महाराष्ट्र राज्य:

Share

Category