सम्राट अशोक शिक्षण संकुल, सोलापुर.

  • Home
  • India
  • Solapur
  • सम्राट अशोक शिक्षण संकुल, सोलापुर.

सम्राट अशोक शिक्षण संकुल, सोलापुर. उच्च गुणवत्तापुर्ण शिस्तबद्ध शिक्षण हेच आमुचे ध्येय..

यशोधरा शिशु अध्यापिका विद्यालयाचा निकाल १००%..! ✨💐सम्राट अशोक युवक मंडळ संचलित यशोधरा शिशु अध्यापिका विद्यालयातील विद्या...
18/05/2026

यशोधरा शिशु अध्यापिका विद्यालयाचा निकाल १००%..! ✨💐

सम्राट अशोक युवक मंडळ संचलित यशोधरा शिशु अध्यापिका विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. शिशु अध्यापिका वि‌द्यालयाचा निकाल १००% लागला. आरती व्यंकटराव भालेकर यांनी 70.50 टक्के मिळवून शिशु अध्यापिका विद्यालयातील प्रथम येण्याचा मान मिळवला. प्राची विठ्ठल गायकवाड यांनी 69.75 टक्के मिळवून द्वितीय तर प्राची गणेश देडे 66.00 टक्के मिळवून तृतीय आल्या तसेच सुरेखा सुनिल टोणपे यांनी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. या विद्यार्थ्यांना शिक्षण संकुलातील सर्व अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले..!

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून व पेढे भरवून अभिनंदन करण्यात आले. सदर प्रसंगी संस्था सहसचिव - सुबोध सुतकर, संस्था सदस्य- प्रा. पंकज सुतकर, विभाग प्रमुख- स्वाती रुपनर तसेच प्रमुख उपस्थिती- प्रा. ए.ए. देशमुख (रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव) आदी शिक्षक व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. रमेश सुतकर, सचिवा मा. विमल सुतकर यांनी सर्व शिक्षकांचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले...!

आपल्या शिक्षण संकुलातील सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व..!अनेक विद्यार्थ्यांची प्रेरणा..मोठे सर व मोठे मॅडम यांचं प्रत्यक्ष स...
17/05/2026

आपल्या शिक्षण संकुलातील सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व..!
अनेक विद्यार्थ्यांची प्रेरणा..
मोठे सर व मोठे मॅडम यांचं प्रत्यक्ष साकारलेलं स्वप्नं..
सर्वांचा अभिमान..
कर्तव्यनिष्ठ..

पंकज सर..

यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!🌷✨

धन्यवाद दैनिक एकमत वृत्तपत्र समूह..!✨💐
09/05/2026

धन्यवाद दैनिक एकमत वृत्तपत्र समूह..!✨💐

मा. संजयजी पाठक (निवासी संपादक- दैनिक पुढारी) यांना सम्राट अशोक शिक्षण संकुलातर्फे वाढदिवसानिमित्त "सम्राट अशोकांची" प्र...
09/05/2026

मा. संजयजी पाठक (निवासी संपादक- दैनिक पुढारी) यांना सम्राट अशोक शिक्षण संकुलातर्फे वाढदिवसानिमित्त "सम्राट अशोकांची" प्रतिमा सप्रेम भेट देण्यात आली..!

आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 💐✨

धन्यवाद दैनिक सकाळ वृत्तपत्र समूह..!💐✨
09/05/2026

धन्यवाद दैनिक सकाळ वृत्तपत्र समूह..!💐✨

धन्यवाद दैनिक नवराष्ट्र वृत्तपत्र समूह..! 💐✨
09/05/2026

धन्यवाद दैनिक नवराष्ट्र वृत्तपत्र समूह..! 💐✨

यशोधरा प्रशालेत 'मुलींचीच बाजी' 100% निकाल कायम..! ✨💐सम्राट अशोक युवक मंडळ संचलित यशोधरा प्रशालेतील इयत्ता दहावी बोर्ड प...
08/05/2026

यशोधरा प्रशालेत 'मुलींचीच बाजी' 100% निकाल कायम..! ✨💐

सम्राट अशोक युवक मंडळ संचलित यशोधरा प्रशालेतील इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत मुलींनी यंदाही घवघवीत यश संपादन केले. दरवर्षीप्रमाणे प्रशालेचा निकाल 100% लागला. कु. समृध्दी सिध्दप्पा नंदे हिने 90. 40 टक्के मिळवून प्रशालेतून प्रथम येण्याचा मान मिळवला. कु. श्राविका बब्रुवान ढोणे हीने 85.20 टक्के मिळवून द्वितीय तर कु. तहुरा गौस शेख 84.80 टक्के मिळवून तृतीय आली. 16 विद्यार्थी विशेष प्राविण्य, 24 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 26 विद्यार्थी ‌द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. या विद्याथ्यर्थ्यांना शिक्षण संकुलातील सर्व अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले..!

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून व पेढे भरवून अभिनंदन करण्यात आले. सदर प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक सुबोध सुतकर, सुधीर वाघ, नुरअहमद कारंजे, नारायण कारंडे आदी शिक्षक व सर्व यशस्वी विद्याथ्यर्थ्यांचे पालक उपस्थित होते.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. रमेश सुतकर, सचिवा मा. विमल सुतकर तसेच संस्था सदस्य प्रा. पंकज सुतकर यांनी सर्व शिक्षकांचे, यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले...!

धन्यवाद दैनिक सकाळ वृत्तपत्र समूह..!✨💐
07/05/2026

धन्यवाद दैनिक सकाळ वृत्तपत्र समूह..!✨💐

"The Times of India" या राष्ट्रीय वृत्तपत्राने सम्राट अशोक शिक्षण संकुलातील विद्यार्थ्याच्या जिद्दीची दखल घेतली..! ✨आजच ...
05/05/2026

"The Times of India" या राष्ट्रीय वृत्तपत्राने सम्राट अशोक शिक्षण संकुलातील विद्यार्थ्याच्या जिद्दीची दखल घेतली..! ✨

आजच वाचा ही बातमी..!

सम्राट अशोक शिक्षण संकुलातर्फे नूतन उपायुक्त मा. नागनाथ चौगुले, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सोलापूर यांना सम्रा...
04/05/2026

सम्राट अशोक शिक्षण संकुलातर्फे नूतन उपायुक्त मा. नागनाथ चौगुले, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सोलापूर यांना सम्राट अशोकांची प्रतिमा भेट स्वरूपात देण्यात आली..!✨

Address

Yashodhara Junior College, Sanjay Gandhi Nagar, Garibi Hatav No-2, Vijapur Road
Solapur
413004

Opening Hours

Monday 7am - 6pm
Tuesday 7am - 6pm
Wednesday 7am - 6pm
Thursday 7am - 6pm
Friday 7am - 6pm
Saturday 7am - 4pm

Telephone

+917276187542

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सम्राट अशोक शिक्षण संकुल, सोलापुर. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to सम्राट अशोक शिक्षण संकुल, सोलापुर.:

Share

Category