14/06/2023
करोडो हृदयांवर राज्य करणारे..!!
मराठी हृदयसम्राट मराठीला ग्लोबल बनवण्यासाठी झटणारे...!!
कर्तृत्वसम्राट वाग्बाणांनी विरोधकांना घायाळ करणारे...!!
वक्तृत्वसम्राट अनभिषिक्त अतुलनीय अष्टपैलू आदर्श आश्वासक असंख्य विशेषणांनी सजलेलं अलौकिक व्यक्तिमत्व तुमच्या आशीर्वादाने अजून बरीच मजल गाठायची आहे...
साहेब, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🎂🎂🎂🎂🙏