महेश वैजिनाथ बिराजदार

  • Home
  • India
  • Solapur
  • महेश वैजिनाथ बिराजदार

महेश वैजिनाथ बिराजदार युवक नेते मा. महेशदादा बिराजदार

17/06/2026

"पद आणि प्रतिष्ठेपेक्षा जनतेचा विश्वास आणि विकास हाच आमचा खरा ध्यास आहे."

16/06/2026

"जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दर्गनहळ्ळी येथे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात झाली. नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रमास उपस्थित राहिलो. यावेळी विद्यमान सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान वृक्षारोपण करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा व उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा!"

12/06/2026

भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. कृष्णराज (भैय्या) महाडिक यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

12/06/2026

भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. कृष्णराज (भैय्या) महाडिक यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपल्या दूरदर्शी नेतृत्वातून, तरुणांना प्रेरणा देणाऱ्या कार्यातून आणि समाजसेवेच्या अखंड ध्यासातून आपण उत्तरोत्तर यशाची शिखरे सर करावी, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि उज्ज्वल भवितव्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
.office

10/06/2026

जनतेच्या दारी, जनतेच्या सेवेसाठी! 🙏
📍 कर्देहळ्ळी गाव
जनसंवाद अभियान अंतर्गत कर्देहळ्ळी गावातील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्याची संधी मिळाली. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी दिलेल्या सूचना आणि मते मनापासून ऐकून त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
अंत्योदयाच्या विचाराने प्रेरित होऊन, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचवण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ आहे.
आपल्या सर्व नागरिकांनी दिलेल्या प्रेम, विश्वास आणि उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार!

09/06/2026

🌱 वृक्षारोपणातून हरित भविष्याची पायाभरणी 🌱
आज धोत्री येथे मा. तम्मा बिराजदार साहेब यांच्या संकल्पनेतून श्री शिवनिंगव्वा माता मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
वृक्ष हे केवळ पर्यावरणाचे रक्षण करणारे नाहीत, तर भावी पिढ्यांना स्वच्छ हवा, समृद्ध निसर्ग आणि निरोगी जीवन देणारे अमूल्य वारसादेखील आहेत. या भावनेतून मंदिर परिसर अधिक हिरवागार, सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्याचा हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

04/12/2025

वळसंगमध्ये दत्त जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमाला भेट देऊन श्री दत्तांच्या चरणी नतमस्तक झालो. 🙏🌺

04/12/2025

दत्त जयंतीनिमित्त आचेगाव येथील कार्यक्रमात सहभागी होत श्री दत्तांचे मंगल दर्शन घेतले. 🙏✨

03/12/2025

Address

दर्गनहळळी
Solapur
413002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महेश वैजिनाथ बिराजदार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category