पुण्यश्लोक साम्राज्य संस्था महाराष्ट्र - Punyashlok Samrajy

  • Home
  • India
  • Solapur
  • पुण्यश्लोक साम्राज्य संस्था महाराष्ट्र - Punyashlok Samrajy

पुण्यश्लोक साम्राज्य संस्था महाराष्ट्र - Punyashlok Samrajy | सेवा•सुरक्षा•संस्कृती |
संस्थापक अध्यक्ष :- धर्मवीर चंद्रशेखर पाटील

(सामाजिक परिवर्तन हाच उद्देश)

13/04/2026

04/04/2026

अंजनगाव खेलोबा देवाच्या पवित्र मंदिरावर दगडफेक करणारा बाहेर गावचा ( मोहोळ तालुक्यातील)
समाज कंटकाला पोलीसांनी पकडले.......
अरे किती हा उच्छाद मांडला आहे गेल्या तीन दिवसापासून
वीस पोलीस जखमी केले प्रत्यक्ष आयपीएस अधिकाऱ्यांना जखमी केले तहसिलदाराची गाडी फोडली
शांततेने चाललेल्या आंदोलन कर्त्यांवर दगडफेक करत आहेत
मंदिरावर दगडफेक करत आहात असा अन्याय केल्यावर शिक्षा मिळणारच....
कायदा मोडणार्याचे असे हाल होणारच....
कायद्यात राहा फायदा होईल.

 ंत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा..•पुण्यश्लोक साम्राज्य संस्था•
15/02/2026

ंत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा..
•पुण्यश्लोक साम्राज्य संस्था•

संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त संपूर्ण हिंदुस्थान वासियांना शुभेच्छा..💐Chandrashekhar Patil
01/02/2026

संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त संपूर्ण हिंदुस्थान वासियांना शुभेच्छा..💐

Chandrashekhar Patil

संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त संपूर्ण हिंदुस्थान वासियांना शुभेच्छा..💐Chandrashekhar Patil
01/02/2026

संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त संपूर्ण हिंदुस्थान वासियांना शुभेच्छा..💐
Chandrashekhar Patil

29/01/2026

अखेचा मानवंदना दादा..

ही सकाळ सुन्न करणारी आहे !💔 राजकारणातल्या मोकळ्या ढाकळ्या नेत्याचं असं जाणं धक्कादायक आहे.प्रशासनावर असलेली पकड आणि मिश्...
28/01/2026

ही सकाळ सुन्न करणारी आहे !💔 राजकारणातल्या मोकळ्या ढाकळ्या नेत्याचं असं जाणं धक्कादायक आहे.

प्रशासनावर असलेली पकड आणि मिश्किल - स्पष्ट स्वभाव यामुळे अजित दादा लोकप्रिय होते. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे.

दादा भावपूर्ण श्रद्धांजली ! 😭


#बारामती

27/01/2026

धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र आदरांजली....🚩 #हिंदुत्व
27/01/2026

धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र आदरांजली....🚩
#हिंदुत्व

26/01/2026

अभिमानास्पद...!

#हिंदु #हिंदुस्थान
#होळकर

•प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व देश वासियांना शुभेच्छा..•कर्नाटकचे आद्य क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या बलिदानदिनानिमित्...
26/01/2026

•प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व देश वासियांना शुभेच्छा..
•कर्नाटकचे आद्य क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या बलिदानदिनानिमित्त पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
🚩
🙌

आज स्थानिक स्वराज्य संस्था, सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा उत्सव दिण बजावला. संविधानाने दिलेल्या लोकशाहीचा ह...
15/01/2026

आज स्थानिक स्वराज्य संस्था, सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा उत्सव दिण बजावला. संविधानाने दिलेल्या लोकशाहीचा हक्क व प्रभागास सुशिक्षित,सुसंस्कृत,अभ्यासू , हिंदुत्ववादी नगरसेवक हा सेवका प्रमाणे मिळावा ह्या उद्देशाने मतदान करण्यात आला.

Address

Solapur
SOPALURAIRPORT

Alerts

Be the first to know and let us send you an email when पुण्यश्लोक साम्राज्य संस्था महाराष्ट्र - Punyashlok Samrajy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to पुण्यश्लोक साम्राज्य संस्था महाराष्ट्र - Punyashlok Samrajy:

Share

Category