27/05/2021
महाराष्ट्र शासन- कृषी विभाग
*विकेल ते पिकेल अभियानांतर्गत*
वेबिनार मालिका
*"चर्चा करू शेतीची*
*कास धरू प्रगतीची"*
*भाग -३७*
*प्रसारण*-
**गुरुवार ,देि २७/०५/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता**
*विषय - "ऊसातील हुमणी अळी नियंत्रण"*
*सहभाग* -
*डॉ. रवींद्र अशोक कारंडे*
शास्त्रज्ञ, पीक संरक्षण, विभागीय विस्तार केंद्र,
कृषी महाविद्यालय, पुणे
*आपला सहभाग*
कृषी विभागाच्या यूट्यूब चॅनेल https://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM
या लिंक वर क्लिक करून आपला सहभाग नोंदवावा.
आपल्या संपर्कातील सर्व अधिकारी/कर्मचारी , शेतकऱ्यांना पर्यंत हा संदेश पोहचविण्यासाठी
विनंती आहे .
🙏
कृषि विभाग-महाराष्ट्र शासन, Agriculture Department,GoM