ERO 248 Solapur City North

ERO 248 Solapur City North ERO 248 Solapur City North
Old Kankubai Eyes Hospital Near Civil Hospital Civil Chowk - 413003

18/07/2025
  श्री ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांनी आज नवीन दिल्लीतल्या निवडणूक सदनात द्...
18/07/2025

श्री ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांनी आज नवीन दिल्लीतल्या निवडणूक सदनात द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) च्या शिष्टमंडळाशी संवाद साधला. या शिष्टमंडळाचे नेतृत्व श्री एन. आर. एलंगो यांनी केले आणि त्यांनी आपल्याकडून काही सूचनाही दिल्या.

18/07/2025

#बिहार मधील 7.89 कोटी मतदारांपैकी 6.6 कोटीहून अधिक मतदारांचा समावेश मसुदा मतदार यादीत आधीच झाला आहे

✅ आणखी 11 दिवस बाकी आहेत
✅ 5.74 कोटीहून अधिक फॉर्म्स **ECINet** वर अपलोड करण्यात आले आहेत

सविस्तर वाचा:
[https://eci.gov.in/eci-backend/public/api/download?url=LMAhAK6sOPBp%2FNFF0iRfXbEB1EVSLT41NNLRjYNJJP1KivrUxbfqkDatmHy12e%2FzcyjgeFPh4LtAbjL4Y7X74fA2DX8Gg37OsZNwQN5l6riZKC6QZO6gLSygWGSdadvAsXQUwCbGU493NshNTgs7UQ%3D%3D](https://eci.gov.in/eci-backend/public/api/download?url=LMAhAK6sOPBp%2FNFF0iRfXbEB1EVSLT41NNLRjYNJJP1KivrUxbfqkDatmHy12e%2FzcyjgeFPh4LtAbjL4Y7X74fA2DX8Gg37OsZNwQN5l6riZKC6QZO6gLSygWGSdadvAsXQUwCbGU493NshNTgs7UQ%3D%3D)

30/06/2025

बिहारमध्ये विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (Special Intensive Revision) कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे.

✅ या प्रक्रियेतील सर्व उपक्रम नियोजित वेळापत्रकानुसार सुरळीतपणे सुरू आहेत.

अधिक वाचा : eci.gov.in/eci-backend/pu…

02/10/2024

कृपया आजच आपले नाव यादीत तपासावे.

आज दिनांक-01/03/2024 रोजी 247-मोहोळ (अ.जा.) विधानसभा मतदार संघ अंतर्गत मौजे-वडवळ येथे मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट...
01/03/2024

आज दिनांक-01/03/2024 रोजी 247-मोहोळ (अ.जा.) विधानसभा मतदार संघ अंतर्गत मौजे-वडवळ येथे मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य श्री. श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत भटक्या व विमुक्त जाती जमातीमधील नागरिकांना मतदार ओळखपत्र वाटप व नवमतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिरात प्रातिनिधीक स्वरूपात काही नागरिकांना मतदार ओळखपत्र वाटप करण्यात आले.
मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मतदानाचे महत्व सांगितले व आगामी लोकसभा तसेच त्यापुढील विधानसभा निवडणूकीमध्ये मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन त्यांनी केले.
सदर कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक अधिकारी सोलापूर श्री.गणेश नि-हाळी, उपविभागीय अधिकारी श्री.सचिन इथापे, श्री.अजिंक्य गोडगे, तहसिलदार मोहोळ श्री. सचिन मुळीक, जिल्हा निवडणूक कार्यालयातील अधिकारी व महसूल विभागातील तसेच मोहोळ तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी/कर्मचारी यांचेसह भटक्या विमुक्त जाती व जमातीचे सामाजिक प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

24/01/2024

सैराट फेम तानाजी गलगुंडे यांनी मतदारांना मतदान करणे बाबत अवाहन केले.

24/01/2024

मा. भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये दि. १० डिसेंबर, २०२३ ते दि. २९ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत राज्यभर सर्व मतदारसंघांमध्ये Van द्वारे संबंधी माहिती आणि प्रात्यक्षिकांमार्फत जनजागृती.

01/01/2024

यंत्र नव्हे
आपल्या मताचं बुलेटप्रूफ कवच

01/01/2024
विशेष संक्षिप्त कार्यक्रम 2024 च्या अंतर्गत नवमतदार नोंदणी अभियान निमित्त दिनांक ०९/१२/२०२३ रोजी २४८ सोलापूर शहर उत्तर आ...
10/12/2023

विशेष संक्षिप्त कार्यक्रम 2024 च्या अंतर्गत नवमतदार नोंदणी अभियान निमित्त दिनांक ०९/१२/२०२३ रोजी २४८ सोलापूर शहर उत्तर आणि २४९ सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघचे युथ आयकॉन आणि ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त सैराट फेम तानाजी गलगुंडे यांनी नवमतदाराना मतदार नोंदणी करण्यास प्रवुत्त केले.

Address

Old Kankubai Eyes Hospital Near Civil Hospital Civil Chowk/
Solapur
413003

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO 248 Solapur City North posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ERO 248 Solapur City North:

Share