VillageBook Grampanchayat Khandali

VillageBook Grampanchayat Khandali Mazi Vasundhara Abhiyan

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत ग्रामपंचायत खंडाळी,ता.मोहोळ  यांच्या वतीने आजी -माजी  सैनिक ,स्वातंत्र्य स...
13/08/2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत ग्रामपंचायत खंडाळी,ता.मोहोळ यांच्या वतीने आजी -माजी सैनिक ,स्वातंत्र्य सैनिक यांचा सन्मान करण्यात आला तसेच खंडाळी येथील सुपुत्र दत्तात्रय आसबे व संजय मुळे यांची PSI पदी निवड झाल्याने त्यांचाही सन्मान ग्रामपंचायत खंडाळी यांच्या वतीने करण्यात आला यावेळी सरपंच श्री. नितीन मुळे ,ग्रामसेवक श्री.पंडित बारवे भाऊसाहेब ,तलाठी श्री.अरविंद कादे भाऊसाहेब ,सर्व ग्रामपंचायत सदस्य , CHO डॉ..कांबळे मॅडम,आरोग्य सेविका,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका ,कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ,

आज ग्रामपंचायत च्या वतीने सर्व माजी सैनिक सत्कार समारंभ संपन्न झाला
30/04/2022

आज ग्रामपंचायत च्या वतीने सर्व माजी सैनिक सत्कार समारंभ संपन्न झाला

वृक्षदिंडी
01/04/2022

वृक्षदिंडी

01/04/2022
आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर आझादी का अमृत मोहोस्तव कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांना तसेच  ग्रामस्थांना मार्गदर्शन केले व रा...
01/01/2022

आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर आझादी का अमृत मोहोस्तव कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांना मार्गदर्शन केले व राष्ट्रगीत गायन कार्यक्रम घेण्यात आला

आज ग्रामपंचायत खंडाळी येथे आर आर आबा स्वच्छ गाव सुंदर गाव तपासणी साठी बार्शी पथक प्रमुख मा गट विकास अधिकारी सावंत साहेब ...
30/12/2021

आज ग्रामपंचायत खंडाळी येथे आर आर आबा स्वच्छ गाव सुंदर गाव तपासणी साठी बार्शी पथक प्रमुख मा गट विकास अधिकारी सावंत साहेब मोहोळचे मा गट विकास अधिकारी मोरे साहेब यांनी भेट दिली

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जि.प.शाळा खंडाळी,तसेच जे.प.शाळा पांढरी वस्ती येथे रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.
25/12/2021

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जि.प.शाळा खंडाळी,तसेच जे.प.शाळा पांढरी वस्ती येथे रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडाळी येथे आज माझी वसुंधरा तसेच आझादी का अमृत महोत्सव  उपक्रमानिमित्त रांगोळी, चित्रकला आणि ...
20/12/2021

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडाळी येथे आज माझी वसुंधरा तसेच आझादी का अमृत महोत्सव उपक्रमानिमित्त रांगोळी, चित्रकला आणि निबंध स्पर्धा घेण्यात आल्या*

माझी वसुंधरा E-Pledge प्रभात फेरीPleadge
20/12/2021

माझी वसुंधरा E-Pledge प्रभात फेरीPleadge

Address

Khandali, Tal-Mohol, Dist-Solapur
Solapur
413324

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook Grampanchayat Khandali posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to VillageBook Grampanchayat Khandali:

Share