सोलापूर जनता बँक बचाव परिवार पॅनल -Solapur Janta Bank Bachav Parivar Panel

  • Home
  • India
  • Solapur
  • सोलापूर जनता बँक बचाव परिवार पॅनल -Solapur Janta Bank Bachav Parivar Panel

सोलापूर जनता बँक बचाव परिवार पॅनल -Solapur Janta Bank Bachav Parivar Panel नमस्कार
सोलापूर जनता बँकेची संचालक प?

नमस्कार
सोलापूर जनता बँकेची संचालक पदासाठी ची निवडणूक ता. 14 मार्च 2021 रोजी आहे.
आम्ही सोलापूर जनता बँक बचाव परिवार पॅनल च्या वतीने बोलत आहोत आमच्या पॅनल चे निवडणूक चिन्ह प्रेशर कुकर आहे. आमच्या पॅनल मधील सर्व उमेदवार हे सक्षम अनुभवी, प्रामाणिक आणि आणि जाणकार आहेत.
मागच्या तीन वर्षात सोलापूर जनता बँकेच्या सभासदांना बँकेकडून डिव्हिडंड मिळालेले नाही. मागील तर मधील संचालक मंडळाने नियमाला डावळून कर्

जवाटप केले असावेत. कर्जाचे हप्ते बँकेत जमा होत नाहीत बँकाच्या कोणती वसुली होत नसल्याने बँकेच्या NPA मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे RBI च्या निर्बंधामुळे बँकेत डिव्हीडंट चे वाटप केले नाही. संचालक मंडळाच्या अकार्यक्षम कारभारामुळे बँकेची प्रगती खुंटत आहे.
त्यामुळे सोलापूर जनता बँक बचाव परिवार पॅनल च्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रेशर कुकर च्या चिन्हावर शिक्का मारून आमच्या पॅनलला विजयी करावे ही विनंती

आम्ही सत्ताधाऱ्यांना प्रेशर दिलातुम्ही पण द्या बरं का.
14/03/2021

आम्ही सत्ताधाऱ्यांना प्रेशर दिला
तुम्ही पण द्या बरं का.

याला म्हणतात घाबरणे नव्हे नव्हे पायाखालची वाळू सरकणेहे कोण आहे रे तिकडे आदर्श आचारसंहिता ओरडणार
14/03/2021

याला म्हणतात घाबरणे नव्हे नव्हे पायाखालची वाळू सरकणे
हे कोण आहे रे तिकडे
आदर्श आचारसंहिता ओरडणार

14/03/2021
13/03/2021

दयानंद मामडयाल यांचे खाते जर NPA असेल तर ते उमेदवार कसे,किशोर देशपांडे यांनी सभासद यांची दिशाभूल थांबवावी-भारत तांबोळकर

13/03/2021

परिवार पॅनल च्या पायाखालची वाळू सरकली
म्हणून साधी आचारसंहिता देखील त्यांना पळता आली नाही-रामभाऊ तडवळकर

13/03/2021

बँकेचे नियोजन। चुकत असून त्यामुळे बँकेच्या अस्तित्वालाच धोका आहे-सुधांशु जोशी

श्रीयुत किशोरजी देशपांडे  व Parivar Panel - SJSB  आपल्याच व्यवस्थापकाने आपल्या कारभारावर ताशेरे ओढले आहेतबेछूट आरोप करून...
13/03/2021

श्रीयुत किशोरजी देशपांडे व Parivar Panel - SJSB आपल्याच व्यवस्थापकाने आपल्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत
बेछूट आरोप करून मूळ मुद्दा बाजूला करण्यापेक्षा आरोपांची नीट व व्यवस्थित पणे उत्तर दिला असता तर बरे वाटले असते आम्हाला ही आणि सभासदांना ही

https://youtu.be/ZQMlslGVmjQ
13/03/2021

https://youtu.be/ZQMlslGVmjQ

िशोर देशपांडे कट कारस्थान करून निवडून येऊन बँकेची वाट लावले - मा. व्हाईस चेअरमन Share, Support, Subscribe!!! Subsc...

ओ ताई माई अक्का विचार करा पक्का प्रेशर कुकर वरच मारा शिक्का बँक वाचविण्यासाठी जनता बँक बचाव परिवार पॅनल
13/03/2021

ओ ताई माई अक्का विचार करा पक्का प्रेशर कुकर वरच मारा शिक्का
बँक वाचविण्यासाठी जनता बँक बचाव परिवार पॅनल

अरे आम्ही देखील स्वयंसेवक आहोत आम्ही असल्या धमक्यांना भीक घालत नाहीआम्ही लाचार नाही, जे चुकीचे त्याच्या विरोधात नेहमी बो...
13/03/2021

अरे आम्ही देखील स्वयंसेवक आहोत आम्ही असल्या धमक्यांना भीक घालत नाही
आम्ही लाचार नाही, जे चुकीचे त्याच्या विरोधात नेहमी बोलणार
जीव गेला तरी बेहत्तर
लक्षात ठेवा
तुम्ही नमस्कार करा आम्ही साक्षांग दंडवत घालू
पण आरे म्हणत असाल तर कारे म्हणायला मागे हटणार नाही

नाभिक समाजाचा जाहीर पाठिंबाआज सोलापूर जनता बँक बचाव पॅनल ला बँकेच्या अस्तित्वाचा विचार करून विजापूर रोड नाभिक समाज संघटन...
12/03/2021

नाभिक समाजाचा जाहीर पाठिंबा

आज सोलापूर जनता बँक बचाव पॅनल ला बँकेच्या अस्तित्वाचा विचार करून विजापूर रोड नाभिक समाज संघटनेने जाहीर पाठिंबा देऊ केला

Address

Solapur
413005

Alerts

Be the first to know and let us send you an email when सोलापूर जनता बँक बचाव परिवार पॅनल -Solapur Janta Bank Bachav Parivar Panel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to सोलापूर जनता बँक बचाव परिवार पॅनल -Solapur Janta Bank Bachav Parivar Panel:

Share