SSK library

SSK library Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SSK library, Library, Sinnar.

28/02/2021

दि. २८/२/२०२१

प्रवेश सुचना

सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते कि,SSK अभ्यासिकेची प्रवेशप्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. सदर प्रवेशप्रक्रिया हि सत्र माहे मार्च-एप्रिल २०२१ (दोन महिन्यांकरिता) होत आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

विद्यार्थिनींसाठी काही जागा राखीव ठेवण्यात येत आहे, तरी विद्यार्थीनिनी याचा लाभ घ्यावा.

प्रवेशप्रक्रिया दि. १ मार्च ते ५ मार्च २०२१ पर्यंत सुरु राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी. यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

महत्वाची सूचना:

१. सत्र हे दोन महिन्यांसाठी असेल.

२. प्रवेश फी अर्जासोबत भरणे अनिवार्य असेल.

३. कोरोना संसर्गासंदर्भात दिलेल्या तसेच आस्थापनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. ४. फी सोबत एक अर्ज द्यावा लागेल अर्ज दिला तरच तुमचा प्रवेश घेतला जाईल.

प्रवेशासाठी संपर्क:

१. कार्तिक जेजुरकर (8459822051)

२. अक्षय शिंदे (9284903680)



आदेशावरून

29/12/2020

दि. २९/१२/२०२०

प्रवेश सुचना

सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते कि, SSK अभ्यासिकेची प्रवेशप्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. सदर प्रवेशप्रक्रिया हि सत्र माहे जानेवारी-फेब्रुवारी २०२१ (दोन महिन्यांकरिता) होत आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

विद्यार्थिनींसाठी काही जागा राखीव ठेवण्यात येत आहे, तरी विद्यार्थीनिनी याचा लाभ घ्यावा.

प्रवेशप्रक्रिया दि. १ जानेवारी ते ५ जानेवारी २०२१ पर्यंत सुरु राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी. यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

महत्वाची सूचना:

१. सत्र हे दोन महिन्यांसाठी असेल.

२. प्रवेश फी अर्जासोबत भरणे अनिवार्य असेल.

३. कोरोना संसर्गासंदर्भात दिलेल्या तसेच आस्थापनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

प्रवेशासाठी संपर्क:

१. कार्तिक जेजुरकर (8459822051)

२. अक्षय शिंदे (9284903680)



आदेशावरून

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा साहेब💐💐
15/11/2020

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा साहेब💐💐

दीपावली पूजन
14/11/2020

दीपावली पूजन

दि. ३१/१०/२०२०प्रवेश सुचना  सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते कि, SSK अभ्यासिकेची प्रवेशप्रक्रिया सुरु करण्यात येत आहे...
31/10/2020

दि. ३१/१०/२०२०
प्रवेश सुचना
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते कि, SSK अभ्यासिकेची प्रवेशप्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. सदर प्रवेशप्रक्रिया हि सत्र माहे नोव्हेंबर-डिसेंबर २०२० (दोन महिन्यांकरिता) होत आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
विद्यार्थिनींसाठी काही जागा राखीव ठेवण्यात येत आहे, तरी विद्यार्थीनिनी याचा लाभ घ्यावा.
प्रवेशप्रक्रिया दि. १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२० पर्यंत सुरु राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी. यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
महत्वाची सूचना:
१. सत्र हे दोन महिन्यांसाठी असेल.
२. प्रवेश फी अर्जासोबत भरणे अनिवार्य असेल.
३. कोरोना संसर्गासंदर्भात दिलेल्या तसेच आस्थापनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
प्रवेशासाठी संपर्क:
१. कार्तिक जेजुरकर (8459822051)
२. अक्षय शिंदे (9284903680)

आदेशावरून

Address

Sinnar
422102

Opening Hours

Monday 7am - 10pm
Tuesday 7am - 10pm
Wednesday 7am - 10pm
Thursday 7am - 10pm
Friday 7am - 10pm
Saturday 7am - 10pm
Sunday 7am - 10pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SSK library posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category